Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुशखबर! तीन जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजनी धरण अखेर प्लसमध्ये, ४५ वर्षांत पहिल्यांदाच १२ टीएमसी पाणी जमा

Ujani Dam :सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी असून तीन जिल्ह्यासाठी वरदान असलेलं उजनी धरण अखेर प्लसमध्ये आले आहे. या धरणात मे महिन्यातच १२ टीएमसी पाणी जमा झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 27, 2025 | 12:13 PM
वारणेचा 240 मेगावॉट वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्प चंदगडला

वारणेचा 240 मेगावॉट वीजनिर्मिती जलविद्युत प्रकल्प चंदगडला

Follow Us
Close
Follow Us:

Ujani Dam News In Marathi : सोलापूर पुणे आणि नगर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण मे महिन्यात 45 वर्षांत पहिल्यांदाच उपयुक्त साठ्यात (प्लसमध्ये) आले आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे 21 मे रोजी उणे 23 टक्क्यांवर पोचलेला उचनीतील पाणी पातळी उणे दोन टक्क्यांवर आली आहे.

देवदर्शनावरून परतताना महिलेवर काळाचा घाला; टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू

उजनी धरण आता प्लस मध्ये आले आहे. 122 टीएमसी चे असणारे उजनी धरण गेल्या आठवड्याभरातील पावसामुळे वधारून प्लस मध्ये आले आहे. सोमवारी दिवसभरात उजनी धरण तब्बल सात टक्क्यांनी वधारले गेले. सोमवारी (27 मे) सकाळी वजा सात टक्के असणारे उजनी धरण आता प्लसमध्ये येऊन पोहोचले आहे. त्यामुळे उजनी धरणाचा साठा जवळपास 64 टीएमसी इतका प्लसमध्ये आल्यावर झालेला दिसून येतो. वास्तवामध्ये उजनी धरण हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यातील पावसामुळे प्लसमध्ये येते. मात्र यंदा प्रथमच मे महिन्यातच उजनी धरण हे वजा क्षमतेतून अधिक क्षमतेमध्ये आलेले आहे.

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उजनीतून शेतकऱ्यांसाठी सलग ६० दिवस दोन आवर्तने सोडावी लागली. याशिवाय सोलापूर शहरासाठी भीमा नदीतूनही पाणी काढण्यात आले. म्हणून १८ एप्रिल रोजी धरणातील पाणीसाठा उणे पातळीत गेला होता. एका महिन्यांत धरणाची पातळी उणे 23 टक्के झाली होती. धरणाची पातळी २३ टक्क्यांनी वाढली असती. जिल्ह्यात मान्सूनचे आगमन आणि लवकर झालेल्या पावसामुळे यामुळे धरणाची पातळी यंदा मेअखेर उणे ५० टक्क्यांपर्यंत खाली जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे, २३ टक्क्यांनी वाढलेला उजनी धरण आता २७ मध्ये रोजी प्लसमध्ये आहे. ४५ वर्षांत पहिल्यांदाच या महिन्यात धरणाची पातळी प्लसमध्ये आली आहे. धरणात सध्या दौंडवरून १९ हजार आणि धरण परिसरातील पावसाचा ११ हजार क्युसेकचा विसर्ग जमा होत आहे.

दोन दिवसांत ७.५४ टीएमसी पाण्याचा निषेध

उजनी धरणात अवघ्या दोन्ही दिवशी (२५ आणि २६ मे) साडेसात टीएमसी पाणी जमा झाले आहे. २५ मे रोजी उणे १६.९४ टक्के (५४.५८ टक्के) असलेले धरण २६ मे रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत उणे २.७३ टक्क्यांपर्यंत आले होते. त्यावेळी धरणात ६२.१२ टीएमसी पाणीसाठा होता. सध्याचा ३० हजाराचा विसर्ग असाच राहिल्यास पुढील १२ तासांत धरणात एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी जमा होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

 आता बँका, रेल्वे आणि सर्व कार्यालयांत मराठी भाषेचा वापर बंधनकारक, महाराष्ट्र सरकारने जारी केले परिपत्रक

Web Title: Ujani dam in plus for the first time in 45 years the dam in plus in may 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Solapur
  • Ujani Dam

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
2

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
3

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक
4

महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्यांचे हल्ले सुरूच, ३ वर्षांत १७,०४४ जणांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.