Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अबिद नाईक यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या निवासस्थानी सहकुटुंब घेतला शिरकूर्माचा आस्वाद

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 11, 2024 | 11:49 AM
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अबिद नाईक यांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
Follow Us
Follow Us:

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता रमजान ईद निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या कणकवली येथील कामयाब निवासस्थानी भेट दिली. नाईक कुटुंबियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्नी सौ. नीलम राणे, चिरंजीव आमदार नितेश राणे यांच्यासह अबिद नाईक यांच्या घरी जात सहकुटुंब शिरकुर्माचा आस्वाद घेतला.

नाईक कुटुंबियांची अत्यंत आस्थेने विचारपूस करत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अबिद नाईक यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना शाल पुष्पगुच्छ देत स्वागत केले. तर उद्योजक आसिफ नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना शाल पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य ऍड सावळाराम अणावकर, अबिद नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, बंधू आसिफ नाईक, अनिस नाईक, हुमेरा नाईक, नजमा नाईक, इकरा नाईक, रिजा नाईक, मेहक नाईक,अली नाईक, गणेश चौगुले, अमित केतकर, निशिकांत कडुलकर, इम्रान शेख, कुंदन हर्णे,केदार खोत आदी उपस्थित होते.

Web Title: Union minister narayan rane congratulated abid naik on ramadan eid maharashtra political party nitesh rane maharashtra government bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Government
  • Nitesh Rane
  • Ramadan Eid

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
4

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.