Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाची वरात पाहण्यासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; सोलापुरात खळबळ

अक्कलकोट तालुका परिसरात एका 11 वर्षीय मुलाला थंड पेय पाजून 25 वर्षीय तरुणाने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 18, 2023 | 12:36 PM
लग्नाची वरात पाहण्यासाठी आलेल्या 11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार; सोलापुरात खळबळ
Follow Us
Follow Us:

अक्कलकोट : अक्कलकोट तालुका परिसरात एका 11 वर्षीय मुलाला थंड पेय पाजून 25 वर्षीय तरुणाने बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Torture) केल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण सोलापुरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी दिलीप गावडे (वय 25 रा. वागदरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली.

याप्रकरणी उत्तर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलाच्या आईने फिर्याद दिली. अक्कलकोट तालुका परिसरात बुधवारी सायंकाळी 7 वाजता मैदानाजवळ पीडित 11 वर्षांचा मुलगा लग्नाची वरात पाहण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी आरोपी दिलीप गावडे (रा. वागदरी ता. अक्कलकोट) हा पीडित मुलाकडे आला. त्याला जवळ जाऊन बोलावून घेतले. नंतर त्याने थंड पेय पाजण्यास नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

पीडित बालक हा जखमी असून, त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Web Title: Unnatural abuse of 11 years old boy who came to see the groom incident in solapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2023 | 12:36 PM

Topics:  

  • crime news
  • Solapur Crime
  • Unnatural Torture

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
1

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
2

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
4

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.