Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे उद्या होणार उद्घाटन

बऱ्याच दिवसापासून होणार होणार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गाजलेले उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन अखेर शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By Aparna
Updated On: Jan 19, 2024 | 05:17 PM
बारामती रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस चौकी अचानक बंद; माल धक्क्यासह प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार

बारामती रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस चौकी अचानक बंद; माल धक्क्यासह प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार

Follow Us
Follow Us:

उरुळी कांचन  : बऱ्याच दिवसापासून होणार होणार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गाजलेले उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन अखेर शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन व लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या अखत्यारित गेल्यानंतर, उरुळी कांचन पर्यंतची हद्द शहर पोलिसांच्या ताब्यात गेली होती. मात्र शहर पोलिसांचा कारभार व ग्रामीण पोलिसांचा कारभार यांच्यामधील कामाची पद्धत वेगळी असल्यामुळे, ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामीण पोलिसांची जी सवय झाली होती, त्या अनुषंगाने या भागातील नागरिक उरुळी कांचन चे पोलीस स्टेशन मंजूर करून ते ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित रहावे अशी मागणी करीत होते. शासनाने ही मागणी मान्य करून उरुळी कांचन पोलीस स्टेशन ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित राहील अशी घोषणा केली.या बाबीला मान्यता देऊन सुमारे दीड वर्षाचा कालावधी उलटला असतानाही ते पोलीस स्टेशन सुरू होत नव्हते, म्हणून याबाबत सातत्याने शंका व्यक्त होत्या. मात्र या सर्वांवर आज पडदा पडला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित उरुळी कांचन पोलीस स्टेशन उद्यापासून सुरू होत असून, या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परिसरातील दहा गावे कार्यरत राहतील. या पोलीस स्टेशनचे प्रथम प्रभारी अधिकारी म्हणून भोर येथील शंकर पाटील यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशनला सध्या एक वरिष्ठ पी.आय. दोन पी.एस.आय. व ३२ पोलीस कर्मचारी असे एकूण ३५ कर्मचारी मनुष्यबळ मंजूर करून दिले आहे अशी माहिती आनंद भोईटे यांनी दिली.

Web Title: Uruli kanchan police station will be inaugurated tomorrow nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • pune news
  • Urali kanchan

संबंधित बातम्या

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…
1

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी
2

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी

Pune Farmer ID Seva Sankalp Abhiyan: पुणे जिल्ह्यात ७.२३ लाख फार्मर आयडी तयार; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण
3

Pune Farmer ID Seva Sankalp Abhiyan: पुणे जिल्ह्यात ७.२३ लाख फार्मर आयडी तयार; पीएम किसान योजनेतून १,९०८ कोटींचे वितरण

Dharashiv News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! धाराशिवमध्ये पीक कापणी प्रयोगांना वेग; पीक विम्याची नुकसानभरपाई ठरणार
4

Dharashiv News: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! धाराशिवमध्ये पीक कापणी प्रयोगांना वेग; पीक विम्याची नुकसानभरपाई ठरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.