Crime Marathi News: उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक बाजगीरे व पो.स.ई. मटाले पुढील तपास करीत आहेत.
गॅसने भरलेले सिलेंडर रेल्वे रुळावर ठेवून घातपात घडविण्याचा प्रयत्न होता. मात्र घटना उरूळी कांचनच्या हद्दीत रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.
बऱ्याच दिवसापासून होणार होणार म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गाजलेले उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे उद्घाटन अखेर शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा…
उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटातून चाकण या ठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघालेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी…
श्री गणेशाचे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्सिल रेखाचित्र रेखाटण्याचा विक्रम जयश्री सुभाष गदादे (वय ५८, परिवर्तन सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी रचला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये…
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत घडलेल्या दुर्घटनेचा निषेध म्हणून शनिवारी (ता. १५) अत्यावश्यक सेवा वगळून सर्व गाव बंद ठेवण्याचा निर्णय येथील युवकांनी घेतला होता. त्याला गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला असून…
‘‘संत तुकाराम महाराज’’ पालखी सोहळा उरुळी कांचन गावात परंपरेनुसार पालखी मार्गाने विसाव्यासाठी थांबणार आहे, असे पालखी सोहळ्याच्या विश्वस्त मंडळाने आज जाहीर केले. या निर्णयाचे उरुळी कांचन ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
कोरेगाव मुळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सदस्याने चक्क महिलकडे शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका ग्रामपंचायत सदस्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये…
उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारच्या विसाव्यासाठी काळभैरवनाथ मंदिरात येणार नसल्याने ग्रामस्थ व पालखी सोहळा प्रमुख यांच्यात प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासमोर प्रचंड वादावादी…
राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरच्या मैदानावर ही निवडणूक असल्याने, पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला…
पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन हद्दीत झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) पहाटे पाचच्या सुमारास घडली. विकास सुरेंद्र (वय-३५, रा. रायपुर, छत्तीसगड) असे…