Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! पिंपरी-चिंचवडमध्ये रंगणार थरार! 16 संघ सहभागी अन्…

Cricket: स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रोख रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला १५ हजार रूपये आणि करंडक तसेच तृतीय क्रमांकाच्या संघाला पाच हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 21, 2026 | 09:32 PM
‘पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक‌’;एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके

‘पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक‌’;एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके

Follow Us
Follow Us:
  • आंतरक्लब खुला गट टी-२० स्पर्धा रंगणार
  • ‘पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक‌’;एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके
  • एकूण 16 संघ होणार या स्पर्धेत सहभागी 
पुणे/Cricket: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्यावतीने ‘पिंपरी चिंचवड क्रिकेट  करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचे दि. २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत (PCMC) शहरातील विविध क्रिकेट क्लब, ॲकॅडमी यांचे १६ संघ स्पर्धेत सहभागी झाले असून ही स्पर्धा हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेट खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने संघटनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून १६ संघांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. बाद फेरीनुसार होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास

या क्लबमध्ये होणार लढती

२नाईन स्पोर्ट्‌स, एचएस पँथर्स, सह्यांद्री किंग्ज्‌, व्हीडीआर क्रिकेट ॲकॅडमी, यशवी क्रिकेट ॲकॅडमी, अव्दिका स्पोर्ट्‌स, शिवाजीयन्स्‌ क्रिकेट क्लब, विन टेंपल क्लब, बजरंग दल, पीसीएमसी फायर डिपार्टमेंट, क्रिक पँथर, एसजेएसएफ यंगस्टर्स, लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी, प्राधीकरण जिमखाना, मावळ वॉरीयर्स आणि यजमान पिंपरी चिंचवड क्रिकेट ॲकॅडमी असे १६ संघ स्पर्धेत झुंझणार आहेत.

एकूण देण्यात येणारी पारितोषिके

स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रोख रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला १५ हजार रूपये आणि करंडक तसेच तृतीय क्रमांकाच्या संघाला पाच हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. यामध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलु खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अशी पारितोषिके मिळणार आहेत.

Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…

याशिवाय स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी पारितोषिकांची रेलचेल असणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी तिसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग‌’ टी-२० या भव्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना २नाईन स्पोर्ट्‌स आणि एचएस पँथर्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

Web Title: Pimpri chinchwad cricket league 16 teams participate sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • cricket news
  • PCMC News
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

हिंदुस्थानच्या लेकीचा नादच खुळा! Simran Sharma ने Asian Para Games मध्ये जिंकले दुहेरी ‘सुवर्ण’
1

हिंदुस्थानच्या लेकीचा नादच खुळा! Simran Sharma ने Asian Para Games मध्ये जिंकले दुहेरी ‘सुवर्ण’

बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद
2

बुद्धिबळाच्या पटावर महाराष्ट्राची चमक; सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral
3

परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्! माजी क्रिकेटपटू केदार जाधव RSS च्या पथसंचलनात सहभागी, फोटो Viral

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही
4

PMRDA Maval TP Scheme: …तरच ‘टीपी स्कीम’ रद्द करणार! पीएमआरडीए आयुक्तांची मावळच्या शेतकऱ्यांना ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.