Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हाअध्यक्ष पदी वैभव गणपत गायकवाड यांची वर्णी

भाजपा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर आदी भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रंसगी उपस्थित होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 16, 2023 | 02:58 PM
भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हाअध्यक्ष पदी वैभव गणपत गायकवाड यांची वर्णी
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याण पश्चिमेत भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने पदनियुक्ती सोहळा रविवारी संपन्न झाला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कल्याण जिल्हाअध्यक्ष पदी कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गणपत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण पश्चिमेतील मंगेशी हॉल येथे केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील माजी मंत्री व भाजपाचे जेष्ठ नेते जगन्नाथ पाटीलजी, आमदार गणपत गायकवाड, आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई चौधरी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल चव्हाण, भाजपा कल्याण पश्चिम मंडल अध्यक्ष वरूण पाटील, भाजपा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर आदी भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रंसगी उपस्थित होते.

वैभव गायकवाड हे स्थानिक भुमिपुत्र असल्याने लोकल टच् आणि सामाजिक बांधलकी, स्थानिक तळागळातील सर्व सामान्य पर्यंत त्यांचा संपर्क आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ, कार्यकुशलता, व्यापक युवा संपर्क याच्या जोरावर युवा मोर्चा माध्यमातून युवा वर्गाचे प्रश्न मार्गी लावतील असे चित्र पदनियुक्ती नंतर जमलेल्या युवावर्गाने केलेल्या जल्लोषामध्ये पाहताना दिसत आहे.

Web Title: Vaibhav ganpat gaikwad appointed as bjp yuva morcha kalyan district president mla ganpat gaikwad maharashtra political party shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2023 | 02:58 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • MLA Ganpat Gaikwad
  • political party

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.