२ फेब्रुवारी रोजी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या साथीदावर गोळीबार केला…
पनवेल येथील ओवाळा गावात आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान मोठा वाद झाला. या शर्यती दरम्यान राहूल पाटील आणि संदीप माळी यांच्या गटाकडून एकमेकांवर शेरेबाजी करण्यात आली.
३ फेब्रुवारीला हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनाचं शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे साथीदार राहूल पाटील आणि चैनू जाधव यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
साथीदार एका महागड्या कारमधून आले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. यापैकी तिघांना कार्यालयातील कर्मचाऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीशी कल्याण पूर्व येथील भाजप पदाधिकारी ठामपणे असल्याचे सांगण्यात आले.
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनात स्थानिक आमदार म्हणून मला डावलण्यात येत असल्याची खंत व्यक्त केली आहे.