Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमआयडीसी विरोधात निगडिच्या जाहीर सभेत शेतकरी आक्रमक; वर्णे ते सातारा लॉंगमार्चचा दिला इशारा

Varne Satara Long March against MIDC: वर्णे, देवकरवाडी, निगडी आणि राजेवाडी येथील एमआयडीसी बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी शासनाच्या अधिसूचनेविरोधात एकजूट दाखवत तीव्र लढा देण्याचा निर्धार केला आहे. जाहीर सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके यांनी ‘वर्णे ते सातारा’ लॉंगमार्च काढण्याची घोषणा करत प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 09:08 PM
एमआयडीसी विरोधात निगडिच्या जाहीर सभेत शेतकरी आक्रमक; वर्णे ते सातारा लॉंगमार्चचा दिला इशारा
Follow Us
Follow Us:
  • एमआयडीसी विरोधात निगडिच्या जाहीर सभेत शेतकरी आक्रमक
  • वर्णे ते सातारा लॉंगमार्चचा दिला इशारा
  • शासनाच्या निर्णयाच्या विरोधात लढण्याचा संकल्प
टिटवेवाडी : वर्णे, देवकरवाडी, निगडी ,राजेवाडी या गावातील एमआयडीसी बाधित शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या एमआयडीसीच्या अधिसूचने मूळे चारही गावातील बाधित शेतकरी व ग्रामस्थ एकत्र येत या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात ताकतीने लढण्याचा संकल्प करण्याचा निर्धार निगडीतर्फ सातारा येथे झालेल्या जाहीर सभेत एक मुखाने घेण्यात आला.

Satara News: सचिन देशमुख यांची शिवसेनेच्या सातारा तालुकाप्रमुखपदी नियुक्ती; रणजितसिंह भोसले यांची अधिकृत घोषणा

या वेळी प्रमुख मार्गदर्शन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा वर्णे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न झाल्याने सर्व गट तट बाजूला सारून आजच्या सभेस झालेली उस्फूर्त गर्दी शेतकरी एकजुटीची नांदी असून,साताऱ्याच्या क्रांतिभूमीत जगाच्या पोशिंद्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकताना लवकरच वर्णे ते सातारा सर्व बाधित शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ यांना सोबत घेऊन लॉंगमार्च काढनेची घोषणा करत, या साठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याविषयाकडे गांभीर्याने पाहून बाधित शेतकरी व स्थानिकांचे म्हणणे ऐकून न घेता प्रशासनाने हा निर्णय लादूनये तसेच आपली व्यक्तिगत भूमिकाही लोकप्रतिनिधीनी स्पष्ट करावी अन्यथा ‘देगाव’ प्रमाणे आम्हास शासनाचे विरोधात न्यालयीन लढाई लढणे क्रमप्राप्त होईलअसा इशारा दिला.

यावेळी राष्ट्रवादी (श.प) प्रदेश सचिव प्रविण धसके यांनी बोलताना या अधिसूचनेवर शासनाने हरकती मागवून त्यावर बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देने गरजेचे असून शासनाने मुळातच या क्षेत्राचे सिंचनासाठी जिहे कठापुर योजनेतून 2100 कोटीचा निधी मंजूर केला आहे,तसेच जलयुक्त शिवार योजनेतून करोडो रुपयांची जलस्त्रोत वाढवण्याची कामे जमीन उपचार पद्धतीनुसार केली गेली असताना midc लादणे म्हणजे शासनाच्या निधीचा एक प्रकारे गैरवापर असलेचा गंभीर आरोप केला. यावेळी माजी जी.प. सदस्य तथा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा आर्चनाताई देशमुख ,स्वाभिमानी चे मनोहर येवले आजी माजी सैनिक संघटनेचे जवान,बाधित शेतकरी यांनी उस्फुर्त मनोगते व्यक्त केली.

या जाहीर सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अर्जुनराव साळुंखे, ता अध्यक्ष रमेश पिसाळ तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,सर्व गावचे बाधित शेतकरी,ग्रामस्थ,विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.या सभेचे सुत्रसंचलन युवा निवेदक सुजित काळंगे यांनी केले.

फाऊंटन-गायमुख रस्त्यावरील खड्ड्यांवरून मिरा-भाईंदरचे राजकारण तापले; महापौरांच्या पत्रावरून शिवसेना आक्रमक

Web Title: Varne satara farmers protest against midc notification long march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 09:08 PM

Topics:  

  • Farmer Protest
  • MIDC
  • Satara

संबंधित बातम्या

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
1

Satara Earth : कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
2

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
3

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.