शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निघालेला बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मार्च नागपुरात दाखल झाला आहे. कडू यांनी सरकारवर बैठक बोलावून अटक करण्याचा गंभीर आरोप केला असून, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ते RSS मुख्यालय परिसरात हाय अलर्ट…
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुणे-सोलापूर एक्स्प्रेस वे कंपनीच्या पाटस टोल नाका परिसरात रघुनाथ पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शिवाजीराव नांदखिले यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलिसांनी दलित प्रेरणा स्थळावर संपावर बसलेल्या 100 हून अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना बसमधून दुसऱ्या ठिकाणी नेले. पोलीस त्यांना त्रास देत असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे.…