Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

आमदार तथा शिवसेना विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 24, 2026 | 10:57 AM
विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

विजय साळसकर उद्यान नागरिकांसाठी खुले! मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था

Follow Us
Follow Us:

दिंडोशीचे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा करीत मालाड पूर्व येथील रहेजा कॉम्प्लेक्सजवळ अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधांनीयुक्त स्व. विजय साळसकर उद्यानाचे सुशोभीकरण करून घेतले आहे. या उद्यानाचे लोकग्राहस्तव लोकार्पण आमदार प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. उद्यान खुले झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेला जामीन मंजूर; सुनावणीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर…

दिंडोशी विभागातील वॉर्ड क्रमांक ३६, मालाड पूर्व, रहेजा कॉम्प्लेक्स येथील नागरिकांसाठी असलेल्या स्व. विजय साळसकर उद्यानाची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. मॉर्निंग वॉकसाठी जागा आणि लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था नसल्याने स्थानिकांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन आमदार तथा शिवसेना विभागप्रमुख सुनील प्रभू यांनी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात निधी उपलब्ध व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. या उद्यानाच्या नूतनीकरण व सुशोभीकरणचे काम २९ एप्रिल २०२५ पासून सुरू झाले वर्षभराच्या आतच उद्यान वापरासाठी पुन्हा खुले झाले.

DN Nagar-Mandale Metro: मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार मेट्रो २बी, कुर्ला येथील यू-गर्डरचे काम पूर्ण

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी नगरसेवक सुधीर गुजर, माजी नगरसेविका रीना सुर्वे, उपविभाग संघटिका रुचिता आरोस्कर, उपशाखा प्रमुख अल्पेश चव्हाण, उपविभाग समन्वयक कृष्णकांत सुर्वे तसेच टाइम्स ऑफ इंडिया रहेजा परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. विजय साळसकर उद्यानाच्या ४६०० चौरस मीटर जागेवर असलेल्या या मैदानात अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लहान मुलांसाठी रॉक क्लाइम्बिंग हा गेम, व्यायामाचे साहित्य, लोकांना चालण्यासाठी पथ वे (वॉकिंग ट्रॅक), ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था, व्यूईंग गॅलरी या सोयी सुविधांसोबतच उद्यानात हिरवेगार गवत लावण्यात आले आहे. उद्यानाच्या भिंतींना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vijay salaskar park is open for citizens space for morning walks and play facilities for children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • maharashra
  • Mumbai News
  • Sunil Prabhu

संबंधित बातम्या

Gift of Life: ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेअंतर्गत ८५० गरीब मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर झाले भावुक
1

Gift of Life: ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ मोहिमेअंतर्गत ८५० गरीब मुलांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर झाले भावुक

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”
2

NEET आणि CBSE परीक्षांमधील पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा “युवा आक्रोश मोर्चा”

मुंबईचे प्रवेशद्वार हिरवळीने फुलणार! वाशी, ऐरोली नाक्यावर होणार हरित विकास; महापौर रितू तावडेंकडून स्थळपाहणी
3

मुंबईचे प्रवेशद्वार हिरवळीने फुलणार! वाशी, ऐरोली नाक्यावर होणार हरित विकास; महापौर रितू तावडेंकडून स्थळपाहणी

महाराष्ट्राची लाडकी ‘दख्खनची राणी’ ९६ वर्षांची! सीएसएमटी स्थानकात वाढदिवस उत्साहात; पंजाब मेलची ११४ वर्षांची वाटचाल
4

महाराष्ट्राची लाडकी ‘दख्खनची राणी’ ९६ वर्षांची! सीएसएमटी स्थानकात वाढदिवस उत्साहात; पंजाब मेलची ११४ वर्षांची वाटचाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.