Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: ‘तो अब हम भी धर्मयुद्ध करेंगे’; फडणवीसांचे ‘ते’ गाणे ट्विट करत चित्रा वाघांनी डरकाळी फोडली

हिंदू-मुस्लिमांमध्ये चांगले वातावरण असताना देवेंद्र फडणवीस ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.  वोट जिहादचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 17, 2024 | 03:30 PM
Chhatrapati Sambhajinagar News:

Chhatrapati Sambhajinagar News:

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  भाजपने महाराष्ट्रात सुरू केलेला वोट  जिहादचा  वाद दिवसेंदिवस आणखीनच पेटत चालला आहे. महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गीताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राम मंदिराच्या पायाभरणी समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायलेल्या जागो…जागो तो एक बार…’ या गाण्याचे बोल ऐकवत चित्रा वाघ यांनी मुस्लिम बोर्डाचे प्रवक्ते – सज्जाद नोमानी यांच्यावर हल्लाबो निशाणा साधला आहे,

एक्सवर पोस्ट करताना चित्रा वाघ यांनी आवाहन केलं आहे,  ‘सज्जाद नोमानी यांनी वोट जिहादसाठी आव्हान दिले आहे. त्यामुळे आता आम्हाला धर्मयुद्ध करावेच लागणार आहे. आता वेळ आली आहे जागे होण्याची आणि जनजागृती करण्याची… आमचे नेते मा. राममंदिराच्या पायाभरणी समारंभात देवेंद्रजींनी गायलेले गाणे आता आमचा मंत्र असेल. जागे व्हा… आत्ता नाही तर कधीच नाही… जय श्री राम…!’ असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये आवाहन केलं आहे.

“….आता नातू भाजपावर संविधान बदलाचा आरोप करतो”; अकलूजमध्ये धडाडली नितीन गडकरींची तोफ

तसेच, इस्लामिक विद्वान सज्जाद नोमानी यांनी महायुती सरकारच्या विरोधात केलेल्या “वोट-जिहाद” च्या कथित आवाहनाचा संदर्भ देत, देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यातील सभेत “मतांचे धर्मयुद्ध” करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर भाजपला मत देणाऱ्या व्यक्तीला बहिष्कृत करून त्याचे हुक्का-पाणी बंद करावे, असं नोमानी यांनी म्हटलं होतं

दरम्यान, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मतांसाठी धर्मयुद्ध” पुकारल्याने भारतीय निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही का, असा सवाल उपस्थित केला होता.  विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील डोंबिवली येथे प्रचार सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की,  ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या पक्षाच्या निवडणूक गीतातून “जय भवानी, जय शिवाजी” हे शब्द काढून टाकण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला.  पण आता “देवेंद्र फडणवीस यांनी मतांसाठी धर्मयुद्ध पुकारले आहे. आता धर्मयुद्ध हा शब्द तुमच्या आचार संहितेशी सुसंगत आहे का, असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

वर्षाअखेरीस कार खरेदी करण्याचे ‘हे’ 5 फायदे तुम्हाला ठाऊक आहे का?

आज भाजप हा बाहेरून आयात केलेल्या संधीसाधू नेत्यांनी भरलेला ‘हायब्रीड’ पक्ष बनला आहे. भाजप आज संधूसाधू नेत्यांचे अड्डे बनला आहे. पण आमचे हिंदुत्त्व हा जनतेच्या घरात दिवे लावणारे हिंदुत्त्व आहे. पण भाजपाचे हिंदुत्त्व हे त्यांना आगीत झोकून देणारे आहे, असे म्हणत त्यांनी भाजपवरही टीका केली.

तसेच,  दुसरीकडे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे.  फडणवीस हिंदू-मुस्लीममधील चांगले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.  हिंदू-मुस्लिमांमध्ये चांगले वातावरण असताना देवेंद्र फडणवीस ते बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.  वोट जिहादचे वक्तव्य करून देवेंद्र फडणवीस हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Vote jihad against crusade maharashtras election campaign in final phase nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • chitra wagh
  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election :  ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश
1

Maharashtra Local Body Election : ‘Gen-Z’ लादेखील राजकारणाचे आकर्षण! नोकरी सोडून राजकारणात प्रवेश

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू
2

Mumbai Elections News: वरळीत बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात; नाराजांची मनधरणी सुरू

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब
3

Pune Municipal 2026: पुण्यात ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढणार..; सतेज पाटील-सचिन अहिर यांच्याकडून शिक्कामोर्तब

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय
4

इचलकरंजीत महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.