Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना

वर्धा जिल्ह्यातील करंजी-काजी परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात 15 विद्यार्थी जखमी झाले असून सहा विद्यार्थ्यांवर गंभीर अवस्थेत सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 07:47 PM
wardha accident schhol van

wardha accident schhol van

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो. वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरात सोमवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या व्हॅनला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात स्कूल व्हॅनमधील १५ विद्यार्थी जखमी झाले ६ असून त्यापैकी विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार व स्कूल व्हॅनचेही नुकसान झालं.

करंजी-काजी येथील चालक साठोणे हे नेहमीप्रमाणे मदनी, दिंदोडा आणि करंजी-काजी येथून विद्यार्थ्यांना घेऊन वर्ध्यातील सुशील हिम्मतसिंग का विद्यालय आणि महिला आश्रम बुनियादी प्राथमिक विद्यालयात जात होते. एमएच ३४ /एबी – ८११४ क्रमांकाच्या स्कूलव्हॅनने १६ विद्यार्थी प्रवास करत होते. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास स्कूल व्हॅन करंजी काजी परिसरात आली असता वर्ध्याकडून मदनीच्या दिशेने येणाऱ्या एमएच ३२ / एएस ४९४० क्रमांकाच्या भरधाव कारने स्कूल व्हॅनला जोरदार धडक दिली. दोन वाहनात धडक होताच स्कूल व्हॅन उलटली. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतला. घाबरलेल्या आणि जखमी विद्यार्थ्यांना शांत करीत तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. अपघाताची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांची चमू ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात घटनास्थळी पोहोचली. शिवाय पंचनामा केला. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Wardha News : सेलूमध्ये रस्ता रुंदीकरणाचा बोजवारा; उघड्या नालीत पडल्या 2 म्हशी, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे अपघात

मदतीसाठी ग्रामस्थही आले धावून 

अपघात झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. शिवाय व्हॅनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयाकडे ग्रामस्थांनी रवाना केले. अपघातानंतर कारचालक हा वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला.

विद्यार्थी पहिली ते दहावीचे धडे घेणारे

जखमी विद्यार्थ्यांमध्ये भूमिका नखाते, ओम नागतोडे, हार्दिक नैताम, जान्हवी तिखे, अथर्व चरडे, धनश्री चौधरी, पवन तिखे, चिराग कुबडे, अंशू नागतोडे, विधी सोनटक्के, जान्हवी सडमाके, युग तिमांडे, गुंजन उगेमुगे, आर्या बागडे आणि मीनाक्षी तिमांडे यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेत आहेत. सर्व जखमी विद्याथ्यर्थ्यांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असून ६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर, तर उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Wardha News : 153 जि.प. शाळांच्या इमारती धोकादायक; गळती छते, तडे गेलेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

Web Title: Wardha school van accident karanji kazi 15 students injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Accident
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना
1

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघात… लाला कॉलेजसमोरील लोटस जेट्टी जवळील घटना

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात
2

Buldhana Accident: कंटेनरच्या धडकेत मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू; बुलढाणा-धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ भीषण अपघात

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
3

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
4

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.