Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाइन्स प्रकल्पाबाबत पर्यावरणीय जनसुनावणीपूर्वी अनेक हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. प्रकल्पामुळे शेती, जंगल, जलस्रोत आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 10:10 PM
कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

Follow Us
Follow Us:

साखरा, (वा.) : झरी तालुक्यातील मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाइन्स प्रकल्पासंदर्भात पर्यावरण जनसुनावणीपूर्वी विविध मुद्द्यांवर गंभीर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करून प्रकल्पातील अनेक बाबींची सखोल चौकशी करूनच पर्यावरणीय मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील शेती, जंगल, जलस्रोत, वन्यजीव, जैवविविधता, पर्यावरण तसेच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. प्रस्तावित कोळसा खाण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती ग्रामस्थांसमोर पारदर्शकपणे मांडण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

झरी तालुक्यातील प्रस्तावित मार्की-झरी जामणी-अडकोली कोलमाईन्स प्रकल्पासंदर्भात जनसुनावणीपूर्वी विविध मुद्द्यांवर गंभीर हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. विजय पिदूरकर यांनी जनसुनावणीदरम्यान ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून, चुकीची अथवा अपूर्ण माहिती असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी मंडळाकडे केली आहे.

Bhandara: ३०० कोटींच्या उड्डाणपुलाला ३ वर्षांत गळती; पिलरमधून वाहतेय पाणी, महामार्ग प्राधिकरणाचा कारभार

Web Title: Marki jhari jamni adkoli coal mine environment objections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • wardha
  • Wardha district news
  • wardha News

संबंधित बातम्या

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
1

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
2

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
3

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद
4

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.