Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : १० वसतिगृहात ३२७ जागा रिक्त, शासकीय वसतिगृहात ९२५ जागा; ५९८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

वर्धा जिल्ह्यातील १० शासकीय वसतिगृहांमध्ये यंदा ९२५ पैकी केवळ ५९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तब्बल ३२७ जागा रिक्त असून समाजकल्याण विभागाने सावंगी (मेघे) येथे नवीन वसतिगृहाचा प्रस्तावही तयार केला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 09:37 PM
wardha govt hostel

wardha govt hostel

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्याथ्यर्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात विविध शासकीय वसतिगृहे सुरू आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जिल्ह्यातील १० शासकीय वसतिगृहातील ९२५ जागा असून, आतापर्यंत केवळ ५९८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तर तब्बल ३२७ जागा रिक्त आहेत. वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला.

जिल्ह्यात मुलांसाठी ६ तर मुलींसाठी ४ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. वर्धा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात ७५ मंजूर जागांपैकी ५० विद्यार्थी वास्तव्यास आहे. महादेवपुरा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात ७५ जागांपैकी विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. आर्वी येथील ५१ वसतिगृहातील सर्व ५१ जागा भरल्या आहेत. उमरी (मेघे) वसतिगृहात १०० पैकी ६४, पुलगाव मुलांच्या वसतिगृहात १०० पैकी ६९, पुलगाव मुलींच्या वसतिगृहात १०० पैकी ७५, देवळी वसतिगृहात १०० पैकी ६७, हिंगणघाट वसतिगृहात १०० पैकी ७० आणि नालवाडी मुलींच्या वसतिगृहात १०० पैकी ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सर्वात कमी प्रवेश आष्टी येथील मुलींच्या वसतिगृहात नोंदविण्यात आला असून १०० मंजूर जागांपैकी केवळ ३६ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला.

समाजकल्याण विभागाच्या माहितीनुसार विविध आरक्षण प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार वसतिगृहात प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. मात्र, काही वसतिगृहांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मुलभूत सुविधांच्या देखभालीबाबत विद्याथ्यांकडून तक्रारीही समोर आल्या.

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना

२ शासकीय निवासी शाळांमध्ये ३७० विद्यार्थीः समाजकल्याण विभागांतर्गत जिल्ह्यात २ शासकीय निवासी शाळाही कार्यरत आहेत. हैबतपूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेत २०० पैकी १७९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर उमरी (मेघे) येथील निवासी शाळेत २०० पैकी १९१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. अशाप्रकारे दोन्ही निवासी शाळांमध्ये एकूण १०० मंजूर जागांपैकी ३७० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सावंगी (मेघे) येथे नवीन वसतिगृहाचा प्रस्ताव

सावंगी (मेघे) येथे सुमारे २५० क्षमतेचे नवीन शासकीय वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने तयार केला. इमारत बांधकामाचा प्रस्ताव आणि खर्चाचा अंदाज वरिष्ठ स्तरावर मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन वसतिगृह उपलब्ध होणार आहे.

Wardha News : 153 जि.प. शाळांच्या इमारती धोकादायक; गळती छते, तडे गेलेल्या भिंतींमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

Web Title: Wardha government hostel vacant seats 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • Student
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला
1

Wardha News : ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अजूनही भाड्याच्या घरात; हक्काच्या इमारतीचा प्रस्ताव रखडला

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
2

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
3

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार
4

Mira Bhayandar Schools: चार महिने उलटले, तरी विद्यार्थ्यांच्या हातात पाण्याची बाटली नाही! महापालिका शाळांचा ढिसाळ कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.