Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिममधील पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधा; लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकरांचे आवाहन

Washim Digital Life Certificate Pensioners: वाशिम जिल्ह्यातील पेन्शनधारकांना आता फेस ऑथेंटिकेशनद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. पात्र निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 13, 2026 | 05:42 PM
Washim Digital Life Certificate Pensioners

Washim Digital Life Certificate Pensioners

Follow Us
Follow Us:
  • पेन्शनधारकांसाठी डिजिटल सुविधा सुरू
  • आता चेहरा स्कॅन करून जीवन प्रमाणपत्र सादर
  • वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचे पेन्शनधारकांना आवाहन
वाशिम: निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी सादर करावे लागणारे जीवन प्रमाणपत्र आता अधिक सुलभ आणि सोयीस्कर पद्धतीने सादर करता येणार आहे. केंद्र शासनाच्या ‘डिजीटल जीवन प्रमाणपत्र अभियान ५’ अंतर्गत चेहरा प्रमाणीकरणाद्वारे ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

त्यामुळे पेन्शनधारकांना बँकेत प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. जिल्ह्यातील सर्व पात्र पर्यंत सुविधेचा ण्याची मुदत निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबरपर्यंत डिजीटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

Buldhana Accident: मलकापूर-बुलढाणा मार्गावर भीषण अपघात; ट्रॅक्टरखाली दबून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, पोलिसांत गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात देशव्यापी डिजीटल जीवन पर्यंत सुविधेचा ण्याची मुदत निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन ३० नोव्हेंबरपर्यंत डिजीटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात देशव्यापी डिजीटल जीवन प्रमाणपत्र अभियानाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा कोषागार अधिकारी रामकृष्ण इंगोले, सर्व उपकोषागार अधिकारी, भारतीय स्टेट बँक आणि बैंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकांची उपस्थिती होती. वाशिम जिल्ह्यात एकूण ७ हजार १३५ राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, तर १ हजार २३४ कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत. यामध्ये ८० वर्षांवरील ९७ निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५१५ निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर केले.

जिल्हा कोषागार अधिकारी, बाळकृष्ण इंगोले म्हणाले की, डिजीटल जीवन प्रमाणपत्राच्या सुविधेमुळे विशेषतः वयोवृद्ध, आजारी आणि शारीरिक अडचणी असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरण करून जीवन प्रमाणपत्र सादर करता येत असल्याने बैंक किवा कोषागार कार्यालयात जाण्याची धावपळ कमी होणार आहे. वेळेची बचत होण्यासोबतच प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रियाही अधिक सुलभ होणार आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत लक्षात घेऊन डिजीटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे.

डिजीटल सुविधा केली उपलब्ध

वाशिम कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी ‘जीवन प्रमाण’ आणि ‘फेस आरडी अॅप’च्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरण करून डिजीटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
Buldhana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पेनटाकळी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश; पालकमंत्री मकरंद पाटलांचा निर्णय

💡

Frequently Asked Questions

  • Que: डिजिटल जीवन प्रमाणपत्र घरबसल्या कसे सादर करता येईल?

    Ans: 'जीवन प्रमाण' आणि 'फेस आरडी' अॅपच्या माध्यमातून चेहरा प्रमाणीकरण करून प्रमाणपत्र सादर करता येईल.

  • Que: डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत काय आहे?

    Ans: वाशिम जिल्ह्यातील पात्र निवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  • Que: या सुविधेचा लाभ कोण घेऊ शकतात?

    Ans: राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Web Title: Washim digital life certificate pensioners face authentication pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • Pension Scheme
  • Washim
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim news: वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई! एकाच आरोपीकडून ५ चोरीच्या दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात
1

Washim news: वाशिम पोलिसांची धडाकेबाज कारवाई! एकाच आरोपीकडून ५ चोरीच्या दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात

Washim: खरीप गेले, रब्बीची आशाही मावळली! सोयाबीन, तुरीनंतर आता हळदीचे पीकही संकटात; पाण्याअभावी  शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
2

Washim: खरीप गेले, रब्बीची आशाही मावळली! सोयाबीन, तुरीनंतर आता हळदीचे पीकही संकटात; पाण्याअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
3

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन
4

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.