Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

Risod ST Depot Employee Dispute: रिसोड एसटी आगारातील वाहकाने आगार व्यवस्थापकांवर शिवीगाळ आणि निलंबनाची धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे एसटी आगारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 19, 2026 | 07:32 PM
Risod ST Depot Employee Dispute

Risod ST Depot Employee Dispute

Follow Us
Follow Us:
  • एसटी बसच्या बुकिंगवरून वाद पेटला
  • रिसोड आगार प्रमुख आणि वाहकाची पोलिसांत धाव
  • नेमकं काय घडलं?
रिसोड: रिसोड एसटी आगारातील एका वाहकाने आगार व्यवस्थापक नीलेश बोधडे यांच्याविरुद्ध शिवीगाळ करून नोकरीवरून बडतर्फ व निलंबित करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. याप्रकरणी संबंधित वाहकाने सोमवारी रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सय्यद जाबीर अली सय्यद अकबर (३३, व्यवसाय एसटी वाहक, रा. चुडी महल, कसारखेड, ता. बाळापूर, जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी एसटी बस क्रमांक एमएच ४० / वाय- ५६८९ या रिसोड ते वाशिम मार्गावरील बसवर त्यांची वाहक म्हणून ड्युटी होती.

रायगडमधून मोठी बातमी! भाजप आमदाराला न्यायालयाचा दणका! 3 वर्षे कारावासाची शिक्षा, अलिबाग कोर्टाच्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चा

यावेळी चालक डी. पी. माळेकर यांच्यासह ते बसस्थानक परिसरात बसजवळ उपस्थित होते. रिसोड आगारातून प्रवाशांसह बस रवाना होत असताना आगार व्यवस्थापक नीलेश बोधडे हे आले. त्यावेळी त्यांनी आपल्याला निलंबित व बडतर्फ करण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच ‘तुला नीट काम करता येत नाही, एखाद्या दिवशी पाहून घेतो’, अशा शब्दांत धमकावल्याचा आरोप वाहकाने आपल्या तक्रारीत केला आहे. तसेच आगार व्यवस्थापक जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा आरोपही तक्रारदाराने केला.

यापूर्वीही आपल्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे आपल्याला मानसिक त्रास होत असून, भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार सय्यद जाबीर अली सय्यद अकबर यांनी रिसोड पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, एसटी आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील हा वाद चर्चेचा विषय ठरत आहे.

रिसोड आगार प्रमुख, नीलेश बोदाडे म्हणाले की, सदर बसस्थानकात बस असताना गाडीची बुकिंग करण्यासाठी सांगितले असता मला बुकिंग का? करायला लावता आणि तो अधिकार माझा तो मी बघून घेईल, गाडी बुकिंग करायला लावणे हा आगार प्रशासनाने आद्य कर्तव्य असताना सदर एसटीच्या बस स्थानकामधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्हिडीओ कैद आहे. सदर वाहकांमध्ये उलट पक्षी आगार प्रमुखांनाच अर्वाच्या भाषेत शिवागीळ करून मारण्याची धमकी दिली.

Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिसोड एसटी आगारात कोणामध्ये वाद झाला?

    Ans: आगार व्यवस्थापक नीलेश बोधडे आणि एसटी वाहक सय्यद जाबीर अली सय्यद अकबर यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे.

  • Que: एसटी वाहकाने आगार व्यवस्थापकांवर काय आरोप केले?

    Ans: शिवीगाळ करून निलंबित आणि बडतर्फ करण्याची धमकी दिल्याचा आरोप वाहकाने केला आहे.

  • Que: आगार प्रमुखांनी वाहकावर काय आरोप केले?

    Ans: वाहकाने आगार प्रमुखांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: Washim risod st depot manager conductor employee dispute pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 07:32 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: महावितरणची अभय योजना; वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि दंड १०० टक्के माफ, ६१ हजार ग्राहकांना होणार लाभ
1

Washim: महावितरणची अभय योजना; वीजबिल थकबाकीवरील व्याज आणि दंड १०० टक्के माफ, ६१ हजार ग्राहकांना होणार लाभ

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात
2

Washim: वाशिम-मालेगावमध्ये पाणीटंचाईची भीती; सोनल प्रकल्पात केवळ १५.६६ टक्के जलसाठा, नवीन प्रकल्पाची मागणी जोरात

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी
3

Washim: जल जीवन मिशनचे काम रखडले! मेडशीकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल
4

Washim News: कर्ज काढून हळद लावली, पण पाण्याअभावी पीक उद्ध्वस्त! कंझरात २०० पैकी १०० एकर हळद वाळली; शेतकरी हवालदिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.