Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियकरासोबत मिळून काढला पतीचा काटा; मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथील घटना, आरोपींना अटक

Washim Crime News: वाकळवाडी येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची दारू पाजून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपींविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 06:21 PM
प्रियकरासोबत मिळून काढला पतीचा काटा; मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथील घटना, आरोपींना अटक
Follow Us
Follow Us:
  • प्रियकरासोबत मिळून काढला पतीचा काटा
  • मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी येथील घटना
  • चौकशीअंती गुन्ह्याची दिली कबुली
वाशिम: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निघृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात वाकळवाडी गावातून समोर आला. प्रियकराच्या सहकार्याने पत्नीने पतीला दारू पाजली आणि दोरीने गळा आवळून निघृण हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून आरोपीविषयी तीव रोष व्यक्त केला जात आहे.

Kokan Railway कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेसला मंजुरी; पर्यटन, व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

सुरेश राजाराम झळके (३०, रा. अमानी, ता. मालेगाव) असे मृताचे नाव आहे. सुरेश वाकळवाडी येथे सासुरवाडीला गेला होता. गुरुवारी वाकळवाडी शिवारातील सुनील चौंडकर यांच्या शेतात सुरेश झळके यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवून पंचनामा करण्यात आला.गुरुवारी संशयित आरोपींनी सुरेशला दारू पाजली. त्यानंतर दोघांनी मिळून दोरीने त्याचा गळा आवळला. हत्येनंतर हा प्रकार आत्महत्या किंवा अपघात वाटेल, असा बनाव रचून मृतदेह शेतात टाकून दिला.

चौकशीअंती गुन्ह्याची दिली कबुली

सुरेशचा मृत्यू संशयास्पद असल्याने मालेगाव पोलिसांनी त्यांची पत्नी आशा सुरेश झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे (२५, रा. पूर, ता. मंगरुळपीर) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर दौघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

PCMC News: पिंपरी-चिंचवडमध्ये खुड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त वाहतूक अन्‌ कचरा नियोजनासाठी प्रशासनाला डेडलाईन

Web Title: Washim wife and lover kill husband over extramarital affair malegaon murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Washim Crime News
  • Washim news

संबंधित बातम्या

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
1

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
2

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
3

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे
4

जळगाव जामोद तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; अन्यथा २८ तारखेपासून बेमुदत उपोषण; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.