Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kokan Railway : रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी लवकरच पुढाकार घेऊ, खासदार अमोल कोल्हे यांचं आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी उपाययोजना करण्यात यावी याकरीता सतत पाठवुरावा करण्यात येत होता.अखेर केंद्र सरकारच्या स्थायी समिती सभेत रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्याबाबत लवकरच पुढाकार घेणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी आश्वासन दिले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 05, 2024 | 07:28 PM
Kokan Railway : रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी लवकरच पुढाकार घेऊ, खासदार अमोल कोल्हे यांचं आश्वासन

Kokan Railway : रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी लवकरच पुढाकार घेऊ, खासदार अमोल कोल्हे यांचं आश्वासन

Follow Us
Close
Follow Us:

संजय वालावलकर , सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याबाबत तसंच जाणीवपूर्वक प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं, गाड्या थांबे , तिकीट कोठा , रस्ते आणि स्टेशन प्लॅटफॉर्म समस्यांबाबतचा मुद्दा केंद्र सरकारच्या स्थायी समिती सभेत मांडण्यात आला. नवीनस्टॅन्डीग कमीटीच्या पहिल्या सभेत सिंधुदूर्ग जिल्हयातील १० ही रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असं खासदार अमोल कोल्हे यांनी आश्वासन दिले .

हेही वाचा- “आरक्षण संपवण्याची कोण भाषा करत असेल तर छातीचा कोट करुन उभा राहीन”, नितेश राणेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडूरा यासर्व १० रेल्वे स्टेशनवरील प्रवाश्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मागील ३ वर्षापासून कार्यरत आहोत. परंतु सीएमडी बेलापुर आणि आरआरएम रत्नागिरी यांच्याशी सतत पत्रव्यवहार करुनही अपेक्षित बदल होताना दिसला नाही. या प्रमुख स्टेशनमध्ये सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग स्टेशनवर यापूर्वी तिकीट कोटा सिस्टिम होती ती पुन्हा सुरु करावी किंवा पी आर एस सिस्टिम सुरु करावी. नेहमी जाता येता सिंधुदुर्ग स्टेशनवर २०दिवस क्रॉसिंग होणारी नेत्रावती लोकमान्य टिळक एक्सप्रेस , तसेच जनशताब्दी या गाड्यांना थांबा मिळावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही न थांबता जाणाऱ्या जलद गाड्यांमध्ये मरुसागर, जामनगर तसेच एन झेड एम अर्नाकुलमएक्सप्रेस यासह प्रमुख गाड्यांना सिंधुदुर्ग स्टेशन वर थांबा मिळावा. तसेच वैभववाडी पीबी आर कोचीवली , जी एल एम बी हमसफर एक्सप्रेस , कणकवली स्टेशन ला गोवा संपर्क क्रांति , जामटेन एक्सप्रेस , याचप्रमाणे कुडाळ स्टेशनला केरळाक्रांती , एलटीटी , इआरएस , दुरंतो आणि सावंतवाडी येथे वायएन आर के कोचीवली, एनझेडएम दुरंतो एक्सप्रेस या रेल्वेना थांबा मिळावा.

हेही वाचा-  नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जिल्हा मुख्यालय ठिकाण असल्याने जिल्हाधिकारी, सह प्रमुख अधिकारी न्यायाधीश व अन्य कर्मचारी अधिकारी प्रवाशांना सोयीचे होणार आहे. पर्यटन आणि मेडिकल टुरिझमकडे केंद्र शासनाने लक्ष दिलं आहे. येणारे पर्यटकांना सोयी सुविधा साठी सिंधुदुर्ग स्टेशन महत्वाचे असून या स्टेशनजवळ एस एस पी एम हॉस्पिटल, शासकीय मेडिकल कॉलेज, (सिंधुदुर्ग) याशिवाय कृषीकॉलेज, लॉ कॉलेज मध्ये येणारे परजिल्ह्यातील वि‌द्यार्थी यांना थांबा सोयीचा ठरणार आहे. तसेच टुरिझम इकॉनॉमी दृष्टीने, मालवण पर्यटन ठिकाणच्या दृष्टीने सिंधुदुर्ग स्टेशन महत्वाचे आहे.याचबरोबर दिवा रत्नागिरी मडगाव ही लोकल गाडी कोरोना नंतर बंद झाली आहे. तिची रत्नागिरी येथून रात्री २ ऐवजी ४वाजता सुटल्यास वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा येथून नियमित गोव्यात रोजी रोटी, आरोग्य सेवा व भाजी पाला विक्री साठी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. तरी या बाबत विचार व्हावा.अशी मागणी केली आहे .

 

Web Title: We will soon take the initiative to resolve the issue of the railway station assured mp amol kolhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 07:28 PM

Topics:  

  • amol kolhe
  • kokan

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या
2

श्वानांना खरंच भुतं दिसतात का? काय आहे यामागचं रहस्य? जाणून घ्या

Konkan Rain Alert: पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत धोक्याचे; उंचच उंच लाटा अन्…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
3

Konkan Rain Alert: पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत धोक्याचे; उंचच उंच लाटा अन्…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

Kokan Rain Alert: पुढील २४ तास कोकणकरांसाठी अत्यंत महत्वाचे; उंच लाटांचा इशारा अन्…
4

Kokan Rain Alert: पुढील २४ तास कोकणकरांसाठी अत्यंत महत्वाचे; उंच लाटांचा इशारा अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.