Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्तेत असताना काय केले? आता जन आंदोलनाची भाषा, मुख्यमंत्र्यांकडे कल्याणच्या शिवसेना नेत्याची मागणी

आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना शहर शाखेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 27, 2024 | 03:48 PM
सत्तेत असताना काय केले? आता जन आंदोलनाची भाषा, मुख्यमंत्र्यांकडे कल्याणच्या शिवसेना नेत्याची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

केडीएमसीच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात डॉक्टर नाहीत. रुग्ण तपासणीची काही यंत्रणा नाही. मुख्यमंत्र्यांनी या रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय घोषित करावे. महापालिकेने रुग्णालयात सुरु असलेली आरोग्याची उदासीनता दूर करावी नाहीतर आम्ही जन आंदोलन छेडणार असा इशारा देत कल्याणच्या जिल्हा प्रमुख अरविंद मोर यांनी सत्तेत बसलेल्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना शहर शाखेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कल्याण जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवि पाटील, माजी नगरसेवक मोहन उगले, सुनिल वायले, महिला पदाधिकारी नेत्रा उगले आदीच्या हस्ते फळांचे वाटप करणयात आले. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मोरे यांनी रुग्णलायाची पोल खोल केली. आम्ही ज्या रुग्णांना फळे देण्यासाठी आले होते. त्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही. त्यांना उपचारासाठी कळवा आणि मुंबईला पाठविले जाते. या रुग्णालयामध्ये तज्ञ डॉक्टर नाही.

एमआरआयची सुविधा नाही. प्रसूती गृह येथील वसंत व्हॅली येथे सुरु केली आहे. ते यापूर्वी रुक्मीणीबाई रुग्णालयात होते. आसपासच्या शहरातील महिला प्रसूती येत होते. त्याना ते स्टेशनपासून जवळ असल्याने सोयीचे होते. मात्र आता लांब जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच झाली होती. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, या रुग्णालयास उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा. जेणेकरून सुविधा उपलब्ध होतील. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्ही जन आंदोलन उभारु असा इशारा मोरे यांनी प्रशासनाला दिला आहे.

Web Title: What did you do while in power now the language of public agitation the shiv sena leaders demand for kalyan to the chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kalyan
  • KDMC hospital
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
1

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
4

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.