कल्याण केडीएमसीच्या प्रसुतीगृहात धक्कादायक घटना घडली. तसलीमा खातून या महिलेची प्रसूती झाली, मात्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला.
आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त शिवसेना शहर शाखेच्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.
डोंबिवली परिसरातील आडवली परिसरातील अब्दुल उर्फ वाजीद सय्यद या व्यक्तीची त्याच्या मित्रांनी हत्या केली. मानपाडा पाेलिसांनी आरोपीला ताब्यात घेत वाजीदचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला.