Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Election: कोण होणार विधानपरिषदेचा सभापती?; नीलम गोऱ्हेंसह हे नेते इच्छुक

विधानसभेचे सभापतीपद भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठीही महायुतीतील तीनही घटकपक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Dec 18, 2024 | 09:42 AM
Vidhan Parishad Election: कोण होणार विधानपरिषदेचा सभापती?; नीलम गोऱ्हेंसह हे नेते इच्छुक
Follow Us
Follow Us:

नागपूर:  मागील अडीच वर्षांपासून  विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीत हालचालीनां वेगही आहे. शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना पदोन्नती मिळणार की विधानपरिषदेच्या सभापती पदावर नव्या व्यक्तीची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेचे सभापतीपद भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठीही महायुतीतील तीनही घटकपक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. तीनही घटक पक्षातील काही नेते विधानपरिषदेया सभापतीपदासाठी गुडद्याला बांशिंग बांधून बसले आहेत.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन तापतंय; विरोधी आमदारांची संख्या कमी असली तरी विरोध मात्र तीव्र

मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषदेच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे सध्या या सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. तर भाजपकडून राम शिंदे, निरंजन डावखरे या दोन्ही नेत्यांनाही विधानपरिषदेच्या सभापतीपदे वेध लागले आहेत.  भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद आहे.तर एकनाथ शिंदे यांच्याकडे विधान परिषदेचे  उपसभापतीपद आहे. त्यामुळे विधानपरिषदचे सभापतीपद भाजप आपल्याकडे ठेवणार की शिंदे गटाला मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळाच उत्सुकता आहे.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक यांची मुदत 2022 मध्ये संपली. त्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर आता महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारमध्ये या पदासाठी निवडणूक होणार आहे. आगामी काळासाठी हे पद फार महत्त्वाचे आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता या पदासाठी चुरस वाढली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

पोटावर वाढलेली चरबी आणि वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील ‘ही’ हिरवी पाने

राज्यपालांकडून विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित केली जाईल. त्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयांकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्यासाठी पत्र दिले जाईल.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हिवाळी अधिवेशनात निवडणुकीची तारीख कळवण्याबाबत राज्यपालांना पत्र देतील. त्यानंतर राज्यपाल पुढची कार्यवाही करतील.  महाराष्ट्रातील  विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे. महाराष्ट्रसह, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार या 6 घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे.

विधान परिषदेतील 78 सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) 19, काँग्रेसचे 7, शिवसेना (यूबीटी) सात, शिवसेना सहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी पाच आणि प्रत्येकी तीन सदस्य आहेत. स्वतंत्र सदस्य आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ऑक्टोबरमध्ये राज्यपालांच्या कोट्यातील 12 रिक्त जागांपैकी सात जागांसाठी विधान परिषदेचे सदस्य (MLC) म्हणून सात नावांना मंजुरी दिली होती.

उरले काही दिवस! ‘या’ तारखेला लाँच होणार Bajaj Chetak Electric Scooter

महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभेचे निकाल कसे लागले?

लोकसभा निवडणुकीत एनडीएला महाराष्ट्रात 48 पैकी 17 जागा मिळाल्या. तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी महायुतीने 235 जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत सर्वेक्षणादरम्यान दोन्ही राज्यातील जनतेला याबाबत विचारले असता, अत्यंत धक्कादायक उत्तरे आली.

Web Title: Who will be the speaker of the legislative council nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Neelam Gorhe

संबंधित बातम्या

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील
1

Washim News: नागरिकांना दिलासा; रिसोडचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर; ७५ कोटींच्या पाणी योजनेला हिरवा कंदील

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
2

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
4

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.