Neelam Gorhe met Governor Acharya Devvrat : गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली आहे.
सणासुदीच्या काळातील कायदा व सुव्यवस्था राखणे, नैसर्गिक आपत्ती किंवा गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
राज्य शासन महिला धोरण व बाल धोरणात नवीन सुचनांचा समावेश करीत असून, मानवी तस्करीसंदर्भातील सुचनांचा आणि उपायोजनांचाही यात समावेश करण्यात येईल, असे मंत्री तटकरे म्हणाल्या.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आज तिच्या माहेरी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आणि या घटनेबाबत चिंता व शोक व्यक्त केला.
neelam gorhe on vaishnavi hagawane : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी सरकारी पैशांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. प्रामाणिक लोकांनी यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, असे स्पष्ट केले.
sugarcane workers : ऊसतोडणी सुरु झाली की ऊसतोड कामगारांचे प्रश्न ऐरणीवर येत असतात. यामधील मुलांची आणि महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरुन राजकारण रंगलेले असताना यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आता ठाकरे गटाने देखील प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गट व ठाकरे गटामध्ये यावरुन राजकारण रंगले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यांनी शिवसेनेमध्ये पद मिळवण्याबाबत वक्तव्य केल्यामुळे राजकारण रंगले आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाबद्दल वादग्रस्त विधान केले. यानंतर राजकारण तापले असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य राजकीय होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं…
एका कार्यक्रमामध्ये शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.
विधानसभेचे सभापतीपद भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याकडे आहे. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठीही महायुतीतील तीनही घटकपक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. आज शपथविधीवेळी भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर, जय महाराष्ट्र, जय एकनाथ असे म्हटले आहे.
विधानपरिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झाला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे व सदाभाऊ खोत यांच्यासह इतर…
सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विधान परिषदेचे सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षातील नेत्यांनी या पदावर दावा केला आहे.
अंबादास दानवे यांचे विधान परिषदेमध्ये निलंबन करण्यात आले आहे. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र उपसभापती निलम गोऱ्हे यांना दिले आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेणार का याकडे…