Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ

ज्योतिषांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे 'लंबी रेस का घोडा' ठरतील आणि त्यांची राजकीय वाटचाल दिल्लीकडे होईल. दिल्लीत ते मोठ्या पदावर विराजमान होतील.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 22, 2025 | 05:53 PM
नरेंद्र मोदी अज्ञातवासात जाणार? फडणवीस ठरणार ‘लंबी रेस का घोडा’…; ज्योतिषाच्या भाकिताने खळबळ
Follow Us
Close
Follow Us:

43rd All-India Astrology Conference:  गेल्या काही दिवसांपासून पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पुढच्या महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होणार असून ते निवृत्त होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अज्ञातवासात जातील असं विधान एका ज्योतिष अभ्यासकाने केले आहे. त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात ४३ वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनात देशभरातील ज्योतिष आणि ज्योतिष अभ्यासक सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या संमेलनात तरूणांसह वयोवृद्धांपर्यंत अनेक जण सहभागी झाले आहेत. या संमेलनात ज्योतिषाँनी राज्यातील राजकीय नेत्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांच्या भविष्याबाबत भाकीते वर्तवली आहेत.

Maharashtra Politics: ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “लक्षात ठेवा…”;

अशातच या संमेलनामध्ये सहभागी झालेल्या एका ज्योतिष अभ्यासकाने एक मोठे भाकित केलं आहे. त्याच्या भाकितामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रिका खूपच मजबूत होती की त्यांनी संपूर्ण भारतावर आपले राज्य स्थापित केले. पंतप्रधान मोदींची पत्रिका खूपच मजबूत आहे. पण पुढील काही वर्षांत नरेंद्र मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि अज्ञातवासात जातील.’ असे भाकित ज्योतिष अभ्यासकाने या भाकितामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

 फडणवीस दिल्लीकडे, अजित पवारांना संघर्षानंतर मुख्यमंत्रीपद

ज्योतिषांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे ‘लंबी रेस का घोडा’ ठरतील आणि त्यांची राजकीय वाटचाल दिल्लीकडे होईल. दिल्लीत ते मोठ्या पदावर विराजमान होतील. अजित पवारांच्या पत्रिकेत संघर्ष दिसत असून, त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळेल; मात्र त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागेल, असे ज्योतिषांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कठीण असली, तरी त्यांना हलक्यात घेणे धोकादायक ठरेल. राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. तर, राज ठाकरे यांना भविष्यात कोणतेही राजकीय अस्तित्व नसेल, असा नकारात्मक अंदाज ज्योतिषाने व्यक्त केला.

 

 

Web Title: Will narendra modi go into exile fadnavis will be the horse of the long race astrologers prediction creates excitement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 05:53 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘हो मी फोन केला’… देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आली रंगत
1

‘हो मी फोन केला’… देवेंद्र फडणवीसांनी दिली कबुली; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आली रंगत

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र
2

“फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये…; उपराष्ट्रपती पदासाठी फोन केल्यामुळे खासदार राऊतांचे टीकास्त्र

India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध
3

India China Alliance : आता चीननेही भारताच्या हितासाठी जागतिक मंचावर उचलला मोठा झेंडा, 50% करावर थेट विरोध

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
4

Devendra Fadnavis : कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.