Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Corona Update: मोठी बातमी! साताऱ्यात ‘करोना’ने महिलेचा मृत्यू; खबरदारी घेण्याचे आवाहन

Corona Death: महाराष्ट्रात ज्याप्रमाणे करोना वाढत आहे त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात सध्या करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2025 | 06:57 PM
Corona Update: मोठी बातमी! साताऱ्यात 'करोना'ने महिलेचा मृत्यू; खबरदारी घेण्याचे आवाहन

Corona Update: मोठी बातमी! साताऱ्यात 'करोना'ने महिलेचा मृत्यू; खबरदारी घेण्याचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

सातारा: सातारा जिल्हा रुग्णालयात करोनाचे उपचार घेत असणाऱ्या ७० वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी सांगितले. साताऱ्यात अडीच वर्षानंतर करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एक कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर एक महिला सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती.

करोनाग्रस्त झाल्यानंतर अंतिम स्तरावर या महिला जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्यावर येथील रुग्णालयातील करोना वार्ड मध्ये उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. मात्र उपचारात असताना आज त्यांचा मृत्यू झाला. या महिला रहिमतपूर येथील होत्या.

नागरिकांनी करोनाला घाबरून जाऊ नये

 

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे करोना वाढत आहे त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात सध्या करोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात आणि कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती ठीक आहे.

सातारा येथील उपचारासाठी दाखल असलेली महिला सत्तर वर्षाची आहे आणि त्यांना त्रास झाल्यानंतर शेवटच्या स्तरावर आजार असताना रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. तर कराड येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण चाळीस वर्षाचा पुरुष आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांना इतर कोणताही त्रास नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे यांनी सांगितले. या आजाराची वेगळी अशी काही लक्षणे नाहीत. सर्दी ताप खोकला कणकणी अशी लक्षणे आहेत.

Corona Virus : कोरोनासंदर्भात मोठी अपडेट! ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ रुग्णांचा मृत्यू; कोणत्या राज्यात किती बाधित?

जिल्हा रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी करोना मध्ये काम केलेले आहे. करोना एक आणि करोना दोनचा डॉक्टरांना अनुभव आहे. नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे तसेच सध्या नागरिकांमधली प्रतिकारशक्ती ही वाढलेली आहे. जिल्हा रुग्णालयात व इतरत्रही करोना विरोधात लढण्यासाठी सर्व तयारी केलेली आहे.

व्हेंटिलेटर ऑक्सिजन आणि इतर व्यवस्था केलेली आहे. सर्व औषधे उपलब्ध आहेत. सातारा जिल्हा रुग्णालयात वीस खटांचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग तयार करण्यात आला आहे. तिथे सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. करोनामध्ये आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो. त्याप्रमाणे गर्दीत चालणे टाळावे. मूखपट्टी (मास्क) वापरावी, साबणाने हात स्वच्छ धुवावे. आदि निर्देश त्यांनी दिले.नागरिकांनी या आजाराला घाबरून जाऊ नये. करोनामध्ये घेत होतो तशी काळजी व खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी केले आहे

५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद

देशात कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या ५ दिवसांत कोविडचे १७०० रुग्ण आढळले आहेत आणि आता ही संख्या २७०० च्या पुढे गेली आहे. याचप्रकरणी आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयांनी सांगितले की, ३० मे पर्यंत देशभरात २७१० रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी एका आठवड्यात ७५२ रुग्णांची नोंद झाली होती. रुग्णांची संख्या सातत्याने वेगाने वाढत आहे.

Web Title: Woman dies of coronavirus in satara latest corona virus update maharashtra and india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 06:57 PM

Topics:  

  • Corona Virus
  • Satara
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
1

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

99th Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan:  ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर मराठी साहित्य संमेलनाच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी
2

99th Akhil Bhartiy Marathi Sahitya Sanmelan: ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर मराठी साहित्य संमेलनाच्या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदी

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?
3

Marathi Sahitya Sammelan : “तुमच्या समोर असणारा पाटील हा…”; काय म्हणाले Akhil Bhartiya Sahitya संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील?

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
4

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.