Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या हॉटेलमध्ये मिळाला महिला बॅंक मॅनेजरचा मृतदेह; बॉयफ्रेंडने केला डाव

नवी मुंबई शहरामध्ये 35 वर्षीय महिला प्राव्हेट बॅंकमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. हॉटेसमध्ये प्रियकराने महिलेचा गळा दाबून खून केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 10, 2024 | 07:12 PM
मुंबईच्या हॉटेलमध्ये मिळाला महिला बॅंक मॅनेजरचा मृतदेह; बॉयफ्रेंडने केला डाव
Follow Us
Follow Us:

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Mumbai Crime Case) प्रेमसंबंधातील संशयावरुन एका महिलेची हत्या (Murder Case) करण्यात आली आहे. 24 वर्षीय मुलाने खून केल्याच्या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. प्रायव्हेट बॅंकमध्ये नोकरी करत असलेल्या महिलेचे दुसरे प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने हा खून करण्यात आला आहे.

नवी मुंबई शहरामध्ये 35 वर्षीय महिला प्राव्हेट बॅंकमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. तिचे 24 वर्षीय मुलासोबत संबंध होते. कामाच्या निमित्ताने तिला अनेक लोकांशी भेटीगाठी कराव्या लागत असतं. अनेक लोकांसोबतचे तिचे हे बोलणे तिच्या 24 वर्षीय प्रियकराला पटले नाही. तिचे दुसऱ्या सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या मनामध्ये दाट झाला.

सोमवार (दि.08) रोजी एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. हॉटेलमध्ये गेल्यावर प्रियकराने महिलेला या नाराजी बद्दल सांगितले. मात्र याबद्दल बोलताना त्यांच्यामध्ये भांडण झाली. मात्र ही भांडण एवढ्या विकोपाला गेली की प्रियकराला त्याचा राग अनावर झाला. आणि रागाच्या भरामध्ये प्रियकराने महिलेचा गळा दाबून खून केला. यानंतर प्रियकराने हॉटेसमधून पळ काढला.

हॉटेल स्टाफला याबाबत कळल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. खून झाल्यानंतर पुढच्या चोवीस तासांमध्ये पोलिसांनी आरोपी प्रियकराला त्याच्या घरातून अटक केली.

आरोपी प्रियकर त्याच्या मूळ घरी उत्तर प्रदेशामध्ये पळून जाण्याचा विचार करत होता. एका गुप्त माहितीवर कारवाई करत, मुंबई पोलिसांनी आरोपी शोएब शेख (वय वर्ष 24) याला साकी नाका येथील त्याच्या घरातून पहाटे अटक केली, तो उत्तर प्रदेशातील त्याच्या गावी पळून जाण्यापूर्वी, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. चौकशीत आरोपीने खुलासा केला की तो सोमवारी त्याची मैत्रिण एमी उर्फ ​​अमित रवींद्र कौर (वय वर्ष 35) हिच्यासोबत हॉटेलमध्ये थांबला होता.

Web Title: Woman killed by boyfriend in mumbai hotel police arrested the accused crime case nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2024 | 07:12 PM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Crime case
  • Murder Case

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
2

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
3

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या
4

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.