Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी तुमच्या पक्षाची चिंता करा, चित्रा वाघ यांची मविआ व नीलम गोऱ्हेंवर टीका

भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर व शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टिका केली आहे. महिना १०० कोटी खंडणी वसुली करणाऱ्या, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवणे, प्रत्येक प्रकल्पामागे १० टक्के कमिशन घेणे हे महाविकास आघाडीने केलं.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 03, 2022 | 04:27 PM
आधी तुमच्या पक्षाची चिंता करा, चित्रा वाघ यांची मविआ व नीलम गोऱ्हेंवर टीका
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता चार महिने होत आहेत, परंतू शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण जोरात सुरु आहे. दरम्यान, आता भाजप (BJP) प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर व शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टिका केली आहे. महिना १०० कोटी खंडणी वसुली करणाऱ्या, उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी ठेवणे, प्रत्येक प्रकल्पामागे १० टक्के कमिशन घेणे हे महाविकास आघाडीने केलं. पण महाराष्ट्रातील व्यापार उदीम सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा, अशी टीका भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam gore) यांच्यावर केली आहे.

[read_also content=”शिवतीर्थावरच्या “टोमणे मेळाव्यासाठी” मांडवली झाली म्हणे…मनसेची शिवसेनेवर बोचरी टिका https://www.navarashtra.com/maharashtra/mns-criticism-on-shivsena-about-dasara-melava-332370.html”]

दरम्यान, अडीच वर्षांचा हा काळाकुट्ट कालखंड संपून राज्यात शिवसेना भाजपचे भ्रष्टाचारमुक्त सरकार आले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. आता उद्योजक भयमुक्त महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे नीलम गोऱ्हे तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा. महाराष्ट्रातील व्यापार उदीम सुरक्षित हातात आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. आज ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.

Web Title: Worry about your party first chitra wagha criticizes neelam gorha and mva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 04:26 PM

Topics:  

  • BJP
  • chitra wagh
  • Neelam Gore
  • Shinde fadnvis government
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.