Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

Yavatmal News: शहरातील व्यावसायिक ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक कप किंवा जात असतील, तर त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. त्यामुळे घाटंजी नगर परिषद प्रशासनाने आतापर्यंत शहरात किती तपासण्या केल्या, किती दुकानदारांवर कारवाई केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 03, 2026 | 11:50 AM
प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

Follow Us
Follow Us:

Yavatmal News: पर्यावरण संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक व एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंवर विविध निबंध लागू केले असतानाही घाटंजी शहरातील काही चहा टपऱ्या, हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये प्लास्टिकचे तसेच प्लास्टिक-कोटेड किंवा लॅमिनेटेड डिस्पोजेबल कप वापरले जात असल्याचे चित्र दिसून येत प्रकारच्या वस्तूंच्या वापरावर कारवाईची स्पष्ट तरतूद असतानाही शहरात नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: अल्प पावसाने रब्बीवरही संकट! सिंचनाचा प्रश्न निर्माण, जलाशयांतील साठा सरासरीपेक्षा कमी

प्लास्टिक कोटेड कपातून चहा पिण्यावर बंदी:

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने १५ जुलै २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल उत्पादने अधिसूचना, २०१८ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार प्लास्टिक कोटेड व लॅमिनेटेड डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट, ग्लास, फोर्क, बाऊल, कंटेनर आदी सिंगल यूज वस्तूंवर बंदी नमूद करण्यात आली आहे. तसेच केंद्रीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार १ जुलै २०२२ पासून विशिष्ट एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंमध्ये प्लास्टिकचे कप व ग्लास यांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यापारी, दुकानदार, स्ट्रीट व्हेंडर्स, हॉटेल्स व इतर व्यावसायिक आस्थापनांना अशा वस्तूंचे उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री व वापर थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. उल्लंघन केल्यास दंड आणि कारवाईची तरतूद आहे.

याच माहितीनुसार विक्रेता, दुकानदार व वापरकर्ता यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. शहरातील व्यावसायिक ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक कप किंवा जात असतील, तर त्यांची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. त्यामुळे घाटंजी नगर परिषद प्रशासनाने आतापर्यंत शहरात किती तपासण्या केल्या, किती दुकानदारांवर कारवाई केली, किती दंड वसूल केला आणि किती प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

यावर केवळ जनजागृती नको, प्रत्यक्ष कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले जाते. मात्र नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर नियमित तपासणी आणि दंडात्मक कारवाई झाली नाही, तर अशा आवाहनांचा परिणाम कितपत होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

प्लास्टिकबंदीचे स्पष्ट नियम:

शासनाने प्लास्टिकबंदीचे स्पष्ट नियम ८ केले आहेत. मात्र घाटंजी शहरात आजही चहा व इतर गरम पदार्थांसाठी प्लास्टिक किंवा प्लास्टिक कोटेड कपांचा वापर होत असेल, तर ही प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेची गंभीर बाब आहे. नगर परिषद प्रशासनाने केवळ जनजागृती न करता नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी,अशी माहिती – मोरेश्वर वातीले यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal news tea in plastic coated cups raises questions maharashtra notification clearly bans their use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • maharashtra
  • plastic bag
  • Yavatmal

संबंधित बातम्या

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
1

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला
2

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
3

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
4

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.