Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गॅंगमध्ये सहभागी का होत नाहीस?’ म्हणत मित्रांनीच केला तरुणाचा खून; इस्लामपुरातील खळबळजनक घटना

'माझ्या गॅंगमध्ये सहभागी का होत नाहीस?' असे म्हणत शहरातील सराईत गुन्हेगार प्रकाश महादेव पुजारी (वय २४) याचा मंगळवारी मध्यरात्री डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याच्या मित्रांनीच खून (Murder) केला. या प्रकारानंतर एकच खळबळ (Islampur Crime) माजली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2023 | 10:43 AM
‘गॅंगमध्ये सहभागी का होत नाहीस?’ म्हणत मित्रांनीच केला तरुणाचा खून; इस्लामपुरातील खळबळजनक घटना
Follow Us
Close
Follow Us:

इस्लामपूर : ‘माझ्या गॅंगमध्ये सहभागी का होत नाहीस?’ असे म्हणत शहरातील सराईत गुन्हेगार प्रकाश महादेव पुजारी (वय २४) याचा मंगळवारी मध्यरात्री डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याच्या मित्रांनीच खून (Murder) केला. या प्रकारानंतर एकच खळबळ (Islampur Crime) माजली आहे.

इस्लामपुरातील नवीन बहे नाका परिसरातील चौकात मल्हार बार समोर हा प्रकार घडला. खुनानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. मृत प्रकाशचे गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार यांनी चॉपर व दगड विटांनी हल्ला चढवला.

प्रकाश पुजारी हा संशयित गजराज पाटील व त्याचे साथीदार हे त्याचे गँगमध्ये सामिल होत नाही म्हणून प्रकाशवर खुन्नस ठेवून होते. या कारणाचा राग मनात धरून सतत धुसफूस सुरू होती. प्रकाश त्याच्या मित्रांच्या सोबत बारमध्ये दारू पित बसला होता. तेथे येवून गजराज पाटील याने प्रकाश बरोबर वादावादी केली. त्यानंतर गजराजने प्रकाशच्या डोक्यावर हल्ला चढवला. तर सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी साथीदार यांनी लाथाबुक्यांनी आणि दगड व विटाने मारहाण करून त्याचा खून केला. याबाबतची फिर्याद रोहन रविंद्र इच्चुर याने दिली.

गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री इस्लापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधाशोध करण्यासाठी पथके रवाना झाली आहे.

Web Title: Youth murdered his friend over minor reason incident in islampur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2023 | 10:43 AM

Topics:  

  • Islampur Crime
  • maharashtra
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना
1

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन
2

‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार हरपले; माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन

Devendra Fadnavis : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज; जलसंधारण, पाणी नियोजनावर मुख्यमंत्र्यांचा भर
3

Devendra Fadnavis : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज; जलसंधारण, पाणी नियोजनावर मुख्यमंत्र्यांचा भर

यवतमाळात १८ हजार महिला लखपती दीदी; महिला सक्षमीकरणाला बळ; कर्जाची परतफेड ९९ टक्के
4

यवतमाळात १८ हजार महिला लखपती दीदी; महिला सक्षमीकरणाला बळ; कर्जाची परतफेड ९९ टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.