Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : 31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पीडीसीसी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी २०६४ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बँकेने हे उद्दिष्ट ओलांडत २४९० कोटी रुपयांचे, म्हणजेच सुमारे १२० टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 12:52 PM
31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे, खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये घेतलेल्या पीककर्जाची ३१ मार्चपूर्वी परतफेड केल्यास शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) मार्फत देण्यात आलेल्या या कर्जाच्या वेळेत परतफेडीचे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले आहे.

पीडीसीसी बँकेला यंदाच्या खरीप हंगामासाठी २०६४ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, बँकेने हे उद्दिष्ट ओलांडत २४९० कोटी रुपयांचे, म्हणजेच सुमारे १२० टक्के कर्जवाटप पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत शून्य टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : Chandrapur News: चंद्रपुरात गॅस सिलिंडर टंचाई तीव्र! युद्धामुळे नागरिकांचा बायोगॅस-केरोसिनकडे कल, चुली पुन्हा पेटल्या

याशिवाय, राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहनपर योजनेत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळविण्यासाठीही पात्र ठरता येणार असल्याची माहिती दुर्गाडे यांनी दिली.

50 टक्के वाटा जिल्हा बँकेचा

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व व्यापारी बँका, ग्रामीण बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले जाते. गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वार्षिक पतआराखड्‌यानुसार हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार ३७० कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पन्नास टक्के वाटा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता.

हेदेखील वाचा : ऊस बिले थकवणाऱ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा; 1 एप्रिलला होणार जनसुनावणी

Web Title: Zero percent interest on crop loans repaid before march 31 major relief for farmers in the district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Bank
  • pune district
  • pune news

संबंधित बातम्या

Bank Holidays : एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; आताच करून घ्या महिन्याभराचं प्लॅनिंग
1

Bank Holidays : एप्रिलमध्ये तब्बल 14 दिवस बँका राहणार बंद; आताच करून घ्या महिन्याभराचं प्लॅनिंग

Credit Card Rule Change : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम
2

Credit Card Rule Change : क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान! 1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ महत्त्वाचे नियम

Weather Update : उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज
3

Weather Update : उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज

सुरक्षिततेसाठी वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश
4

सुरक्षिततेसाठी वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.