Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज

पुणे आणि परिसरामध्ये शनिवारी सकाळी आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात हळूहळू बदल झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 01:29 PM
अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

अकोल्यातील तापमानात पुन्हा वाढ; पारा 45.6 अंशांवर, उन्हाचे बसत आहेत चटके

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुण्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला होता. मात्र, शनिवारी (ता. २८) कमाल तापमान स्थिर राहिले असून, वातावरणात अचानक बदल पाहायला मिळाला. तर पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागांसह पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पुणे जिल्ह्याला ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे आणि परिसरामध्ये शनिवारी सकाळी आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका चांगलाच जाणवत होता. मात्र, दुपारनंतर वातावरणात हळूहळू बदल झाला. दुपारी ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने पुणेकरांना वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळच्या सुमारास शहरात आकाश पूर्णतः ढगाळ झाले होते. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये कमाल तापमान स्थिर राहून ३८ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर पुढील दोन दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार आहे. त्यानंतर मात्र कमाल तापमानात हळूहळू किंचित घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २८) किमान आणि कमाल तापमान स्थिर राहणार असून, कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर सोमवारपासून (ता. ३१) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसचा अंदाज

कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

हेदेखील वाचा : ईशान्य भारतात मार्चअखेरीस मुसळधार पाऊस; हिमाचल ते ओडिशापर्यंत सोसाट्याचा वारा, तापमानातील चढउतार सुरूच

Web Title: Rain forecast with cloudy weather for the next three days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • Climate Change
  • pune news
  • Weather Update

संबंधित बातम्या

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ
1

India Rain Alert: मोठे संकट येणार! जून महिन्यातच मान्सूनवर…; प्रशांत महासागराच्या तापमानात वाढ

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत
2

RTE admission : पुणे जिल्ह्यात ‘आरटीई’च्या ३ हजाराहून अधिक जागा रिक्त; प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
3

दिवे घाटात हातात कोयते अन् बुलेटस्वारांचा धुडगूस; पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

मुळा-मुठा नदीकाठची गावे दूषित पाण्याच्या विळख्यात; 70 ते 80 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
4

मुळा-मुठा नदीकाठची गावे दूषित पाण्याच्या विळख्यात; 70 ते 80 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.