Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप खासदार आणि अभिनेता रवी किशन अडचणीत, एका महिलेनं स्वत:ला त्यांची पत्नी असल्याचं सांगितल्यानं खळबळ

अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने भाजप खासदार रवी किशन यांना स्वतःचे असल्याचे घोषित केले आहे. महिलेने दावा केला आहे की ती आणि रवी किशनला ही मुलगी आहे, त्यामुळे तिला कायदेशीर अधिकार दिले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 16, 2024 | 04:39 PM
ravi_kishan

ravi_kishan

Follow Us
Close
Follow Us:

भोजपुरी अभिनेता आणि गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) अडचणीत सापडले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते मोठ्या वादात अडकले आहेत. एका महिलेने दावा केला आहे की ती रवी किशनची पत्नी असून दोघांना एक मुलगी आहे. अपर्णा ठाकूर असे या महिलेचं नाव असून ती रवि किशनला तिच्या मुलीचा हक्क देण्याची मागणी करत आहे.

[read_also content=”कार्तिक-तृप्तीनंतर कुणाल खेमू-झोया अख्तरने चमकीलाचं केलं कौतुक, म्हणाला- खूप छान चित्रपट… https://www.navarashtra.com/movies/after-kartik-aryan-zoya-akhtar-and-kunal-khemu-praise-chamkila-movie-nrps-524337.html”]

नेमका प्रकार काय

अपर्णा नावाच्या महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये तिने सांगितले की ती रवि किशनची पत्नी आहे आणि दोघांचे लग्न मुंबईत 1996 मध्ये झाले होते, ज्यामध्ये त्यांचे दोन्ही कुटुंबीय आणि खास मित्रही उपस्थित होते. तिने सांगितले की, दोघांनाही एक मुलगी आहे. रवी किशनने तिला सामाजिकरित्या स्वीकारावे अशी तिची इच्छा आहे. रवी किशन यांनी तसे न केल्यास न्यायासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे महिलेने म्हटले आहे.

या कॉन्फरन्समध्ये तिची मुलगी देखील उपस्थित होती आणि तिने असा दावाही केला आहे की, रवी तिचे वडील आहेत आणि त्यांना भेटायलाही यायचे. ती म्हणाली की, तिला वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही, रवि किशन तिला भेटायला घरी जायचे आणि काही वेळाने परत जायचे, ते तिच्यासोबत राहिला नाही.

महिलेनं काय दावा केला?

अपर्णाने सांगितले की, 1995 मध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना रवी किशन यांच्याशी तिची भेट झाली. वर्षभरानंतर दोघांचे लग्न झाले. अपर्णा म्हणते की रवी किशन अजूनही तिच्या संपर्कात आहे, परंतु हे नाते आणि त्यांची मुलगी सार्वजनिकपणे स्वीकारू इच्छित नाही.

या महिलेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, अभिनेता आणि राजकारणी रवी किशन यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अपर्णा यांच्याकडे त्यांच्या मुलीचा डीएनए अहवाल असून, ती घेऊन ती न्यायालयात जाणार असल्याचा दावा चित्रपट अभिनेता कमाल राशिद खान उर्फ ​​केआरकेने केला आहे.

Web Title: A women claimed that she is wife of mp ravi kishan and they have a doughtier nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2024 | 04:39 PM

Topics:  

  • entertainment
  • loksabha election 2024
  • ravi kishan

संबंधित बातम्या

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द
1

वयाच्या ५ व्या वर्षी मिळवला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलं सदऱ्यावरील गुलाब; जाणून घ्या ‘या’ मराठमोळा अभिनेत्याची कारकीर्द

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली
2

Jyoti Chandekar funeral: आईला शेवटचा निरोप देताना भावुक झाली तेजस्विनी, मुखाग्नी देताना ढसाढसा रडली

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
3

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी
4

एल्विश यादवच्या घरावर कोणी आणि का केला गोळीबार? संपूर्ण प्रकरणाची ‘या’ गँगने घेतली जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.