मिर्झापूर वेब सिरीजबद्दल जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे, पण आता त्यावर चित्रपट बनवण्याची तयारी जोरात सुरू आहे. चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत.
अभिनेता आणि खासदार रवी किशन यांची मुलगी इशिता अग्निवीर योजनेंतर्गत संरक्षण दलात सहभागी झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रवी किशन यांनी त्यांच्या मुलीने अग्निवीर योजनेत सहभागी होण्याच्या निर्णयावर भाष्य…
वीकेंड का वारमध्ये यावेळी भोजपुरी सुपरस्टार रवी किशन शुक्रवारच्या वारमध्ये कमांड करताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, जो खूपच मनोरंजक आहे.
सोशल मीडियावर बिग बॉस १८ चा प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये आता बिगच्या घरातला स्पर्धक रजत दलालने बिग बॉसचा लाडला व्हिव्हियन डीसेनाला त्याने खुले आम धमकी देताना दिसला आहे.
आता बिग बॉस 18 संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानच्या जागी हा भोजपुरी सुपरस्टार या शोचा आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक रविवारचा एपिसोड होस्ट करताना दिसणार आहे.
Ravi kishan on narendra modi : आज शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरु असून मतदान केल्यानंतर भाजप खासदार आणि उमेदवार रवी किशन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साधनेबद्दल अजब दावा केला आहे.
रवी किशन यांची कथित मुलगी शिनोवाने मुंबईतील गोरेगाव-दिंडोशी कोर्टात याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने रवी किशन हे वडील आहेत की नाही यासाठी डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती.
अपर्णा ठाकूर नावाच्या महिलेने भाजप खासदार रवी किशन यांना स्वतःचे असल्याचे घोषित केले आहे. महिलेने दावा केला आहे की ती आणि रवी किशनला ही मुलगी आहे, त्यामुळे तिला कायदेशीर अधिकार…
जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी'च्या पोस्टरवर दाखवण्यात आलेला भारताचा नकाशा भगवा रंगाचा आहे. पोस्टरवर लिहिले आहे, 'एखादे शैक्षणिक विद्यापीठ देश तोडू शकते का?
'मामला लीगल है'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील कॉमेडी सीन्समुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 1 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे गोरखपूरचे खासदार रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला संरक्षण दलात दाखल झाली आहे. रवी किशन यांनी आपल्या मुलीच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.