Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’, सत्य आणि धर्माच्या विजयासाठी नवा अध्याय

कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका निर्णायक आणि अत्यंत गूढ टप्प्यावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी देवीने एका आंब्याच्या कवडीत आपले अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केले.

  • By चेतन बोडके
Updated On: May 23, 2025 | 06:58 PM
महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’, सत्य आणि धर्माच्या विजयासाठी नवा अध्याय

महिषासुराच्या विनाशासाठी आई तुळजाभवानीचे ‘बालरूप’, सत्य आणि धर्माच्या विजयासाठी नवा अध्याय

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील लोकप्रिय पौराणिक मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या एका निर्णायक आणि अत्यंत गूढ टप्प्यावर पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी देवीने एका आंब्याच्या कवडीत आपले अस्तित्व प्रकट करत प्रेक्षकांना अचंबित केले. “ही फक्त तुझीच परीक्षा नाही, तर माझ्या भक्तांचीही आहे,” या वाक्यातून आदिशक्तीने एक संकेत दिला होता – सत्य आणि धर्माच्या विजयासाठी एक नवा अध्याय सुरू झाला आहे. या कवडीच्या माध्यमातून देवीचे सर्वव्यापी आणि सूक्ष्म स्वरूप प्रकट झाले आहे आणि आता हीच देवी एका नव्या रूपात दर्शन देणार आहे. आणि ते म्हणजे आई तुळजाभवानी बाळरूपात प्रकट होणार आहे.

“हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली प्रॅापर्टी पेटवून द्या…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी कलाकारांची पोस्ट चर्चेत

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत देवीचं बाळरूप दर्शन हे एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरणार आहे. जिथे लढाई फक्त बाह्य असुरांविरुद्ध नव्हे, तर अंतर्मनातल्या आसुरी वृत्तीविरुद्ध सुरू होते. हा गूढ, भावनिक आणि अध्यात्मिक टप्पा अनुभवण्यासाठी पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर. जनकबाबा आणि गंगाई हे देवीचे निस्सीम भक्त असलेले जोडपे एका गूढ आवाजाच्या दिशेने जातात आणि समोर दिसतात फुत्कार करणारे अनेक साप. या धक्कादायक दृश्यात, अचानक साप बाजूला होतात आणि एका टोपलीत हसणारं बाळ दिसते.

 

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मराठी सेलिब्रिटींची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “संपूर्ण कुटुंबाला स्त्रीयांच्या हवाली करायला हवं…”

हाच तो क्षण आहे जिथे देवीचा बाळरूपातील अवतार पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येतो. “महिषासुराच्या विनाशासाठी आम्ही आता नव्या रूपात आलो आणि आता सुरु होणार नवीन अध्याय,” हा देवीचा मंत्रमुग्ध करणारा आवाज या क्षणाचं दैवीत्व अधोरेखित करतो. बाळरूप हे केवळ निरागसतेचं नव्हे तर साक्षात शक्तीचं प्रतीक आहे एक असुरविनाशासाठी आवश्यक असलेलं नवसृजन. ही अनुभूती, त्यामागचं आध्यात्मिक सूत्र, आणि देवीचा बालरूपी प्रवास प्रेक्षकांना कथानकाच्या गाभ्याशी जोडून ठेवतो.

शिल्पा शिरोडकर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करत म्हणाली…

तेव्हा पुढे मालिकेत देवी बाळरूपात कशी असुर वृत्तीशी लढणार ? महिषासुर आई तुळजाभवानीला शोधू शकेल का ? जाणून घेण्यासाठी पहा ‘आई तुळजाभवानी’ सोम ते शनि, रात्री ९ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Web Title: Aai tuljabhavani colours marathi serial track goddess will take child form to destroy mahishasura

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 06:58 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
1

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम
2

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार
3

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
4

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.