Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष शर्माच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज, अभिनेता दिसला दमदार भूमिकेत

अभिनेता आयुष शर्माने दसऱ्याच्या दिवशी त्याच्या चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झाले नसले तरी आयुष शर्माच्या या प्रोजेक्टला 'AS 03' असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा आधुनिक पौराणिक साहसावर आधारित आहे. टीझरमध्ये आयुष शर्माचा दमदार लूक पाहायला मिळत आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 05, 2022 | 09:07 PM
आयुष शर्माच्या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज, अभिनेता दिसला दमदार भूमिकेत
Follow Us
Follow Us:

टीझरमध्ये आयुष शर्मा हातात तलवार घेतलेला दिसत आहे. तो माणसाचे डोके धडापासून वेगळे करताना दिसतो, नंतर तो स्वत: डोक्यावर मुकुट घातलेला दिसतो. यादरम्यान त्याच्या मागे रावणाची प्रतिमा तयार झालेली दिसते. आयुष शर्माने हा टीझर त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

टीझर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काही लोकांसाठी राजा, काही लोकांसाठी राक्षस, काही लोक चांगले, काही लोक वाईट मी कोण आहे? शोधाशोध लवकरच सुरू होईल! हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवि वर्मा आणि इम्रान सरधरिया यांनी संयुक्तपणे केले आहे. त्याचा टीझर चाहत्यांसह सेलिब्रिटींनाही खूप आवडला आहे. स्टार्स त्याला शुभेच्छा देत आहेत.

Web Title: Aayush sharmas upcoming film teaser released the actors strong character was shown

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2022 | 09:07 PM

Topics:  

  • Aayush Sharma
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.