Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशांत दाजी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेता अमर जाधव आनंदी मालिकेतून दिसणार नव्या भुमिकेत

येड लागलं प्रेमाचं मालिकेतील खलनायकाची भुमिका साकारणारा अभिनेता अमर जाधव आता आनंदी मालिकेतून एका नव्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 04, 2026 | 01:53 PM
anandi marathi serial

anandi marathi serial

Follow Us
Follow Us:
  • प्रशांत दाजी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
  • अभिनेता अमर जाधव आनंदी मालिकेतून दिसणार नव्या भुमिकेत
‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेता अमर जाधव आता पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आनंदी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याड लागलं प्रेमाचं मालिकेत प्रशांत दाजी ही नकारात्मक व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. मंजिरीच्या मेहुणा म्हणून आलेला हा प्रशांत दाजी एकेकाळी जयच्या मदतीने मंजिरीवला संपवायला निघाला होता. पण त्याचा हा डाव हाणून पाडला. सध्या याड लागलं प्रेमाचं मालिकेतील अनेक कलाकारांनी एक्झिट घेतली.

अमरला याआधी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिले आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेतील कावेबाज-खलनायकी ‘गौरव सारडा’ आणि ‘आप्पी आमची कलेक्टर’मधील साधा-भोळा ‘अनिल सर’ या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘येड लागलं प्रेमाचं’मधील ‘प्रशांत दाजी’ या भूमिकेवर प्रेक्षकांनी अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. याशिवाय ‘धर्मवीर 2’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली असून, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘राकेश मारिया’ या आगामी हिंदी चित्रपटातही ते झळकणार आहेत.

Mandar Jadhav : “दत्तगुरुंची इच्छा म्हणून मी मालिकेत…” हे काय म्हणाला अभिनेता मंदार जाधव

‘आनंदी’ मालिकेतील ‘अभय’ या आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अमर म्हणाला की , “सोल प्रोडक्शन आणि स्टार प्रवाहसोबत पुन्हा काम करताना मला खूप आनंद आणि उत्साह वाटतो आहे. ‘अभय’ ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. अभय हा अत्यंत आज्ञाधारक, गुणी आणि कुटुंबवत्सल मुलगा आहे. तो ‘Work is Worship’ या तत्वावर विश्वास ठेवतो. मात्र, त्याच्या याच स्वभावामुळे त्याच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित घटना घडतात, ज्यामुळे कथेला वेगळी वळणं मिळतात.”ज्या बघायला प्रेक्षकांना नक्की मजा येईल, असं त्याने सांगितलं.

स्टार प्रवाहवरील अनेक मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ठरलं तर मग, घरोघरी मातीच्या चुली आणि आता नव्याने सुरु झालेली आनंदी मालिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आनंदी मालिकेतील अमरची ही भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय?

 

Web Title: Actor amar jadhav will be seen in a new role in the series anandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi serial news
  • star pravah serial

संबंधित बातम्या

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे
1

Tumbadchi Manjula: तुंबाडची मंजुळामधील गोंधळाला रंगत आणणारी ५ पात्रे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
2

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?
3

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?

Prajakta Mali News: वाढदिवशी मंदिरदर्शन अन् थेट भाताच्या शेतात! प्राजक्ता माळीने अशी केली यंदाची खास सुरुवात
4

Prajakta Mali News: वाढदिवशी मंदिरदर्शन अन् थेट भाताच्या शेतात! प्राजक्ता माळीने अशी केली यंदाची खास सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.