Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?

वजन कमी करणं असो किंवा वाढवणं असो अनेकांनासाठी हे खूप कठीण होऊन जातं. काहींच्या शारीरिक रचना अशा असतात की वजन कमी होता होतं. मध्यम बांधा असणं हे अनेकांचं स्वप्नं असतं पण वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं राहत नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 05:47 PM
“नाद करा पण आमचा कुठं” ; 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?
Follow Us
Follow Us:
  • 68 किलो वजन घटवणाऱ्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलत का ?
  • कोण आहे हे अभिनेत्री ?
वजन कमी करणं असो किंवा वाढवणं असो अनेकांनासाठी हे खूप कठीण होऊन जातं. काहींच्या शारीरिक रचना अशा असतात की वजन कमी होता होतं. मध्यम बांधा असणं हे अनेकांचं स्वप्नं असतं पण वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं राहत नाही. याला अपवाद सेलिब्रिटी देखील नाहीत. वाढत जाणारं वजन हे फक्त शारीरिक व्याधीच नाही तर तुमचा आत्मविश्वास देखील कमी करतो. याच काहीशा परिस्थितीतून एक मराठमोळी अभिनेत्री जात होती. या अभिनेत्रीने एक नाही दोन नाही तर तब्बल 68 किलो वजन कमी केलं आहे, कोण आहे ही अभिनेत्री हे जाणून घेऊयात.

“संदेह एक शैतान…” म्हणत Rao Bahadur चित्रपटाचा मुहुर्त ठरला, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सिनेविश्वात जसं तुमच्या अभिनयाला महत्व असतं तसंच तुम्ही कसे दिसता आणि कसे आहात हे देखील पाहिलं जातं. अनेक या क्षेत्रात अभिनेत्रींना त्याच्या लुकमुळे खूप जज देखील केलं जातं. मात्र अभिनेत्री अशी आहे जिने यातून निश्चय करत तिचं वजन तब्बल 68 किलोंनी कमी केलं. ती अभिनेत्री म्हणजे आरती सोळंकी. आरतीने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की तिचं आधी वजन 132 किलो होतं पण तिने फिटनेसकडे योग्य प्रकारे लक्ष दिलं आणि तिला 68 किलो वजन कमी करता आलं. आरती म्हणते की, फिटनेस म्हणजे फक्त चांगलं दिसण्यासाठीच नाही तर तुमच्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम देखील तितकाच महत्वाचा आहे.

 

आरती म्हणाली की, तिने वजन कमी करण्यासाठी 5 वर्ष मेहनत घेतली. आरती पुढे असंही म्हणाली की, मी रोज संध्याकाळी 6 नंतर काहीच खात नाही. क्वचितच कधी भूक लागली तर सँडवीच किंवा पाणीपूरी खाते. शक्यतो हे खाणं देखील मी टाळते. आणि रोज रात्री 9 वाजता झोपते. असं एकंदरितच माझं रुटीन असतं. आताच्या काही दिवसात मला नाटकाच्या रिहर्सलमुळे फारसं चालायला नाही मिळत. आरतीच्या म्हणण्यानुसार, फिटनेसकडे लक्ष दिल्यामुळे फक्त शारीरिक व्य़ाधीच कमी होत नाही तर मानसिक आरोग्य देखील निरोगी राहतं. हा पाच वर्षांचा काळ खूप काही शिकवून गेला. फिटनेसकडे लक्ष देताना माझ्यात एक शिस्त निर्माण झाली. आजकाल मी स्वत:ला आवर्जुन आरशात पाहते. आरशात बघून छान तयार होते. असंही तिने सांगितलं.

भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर ‘हेरगिरी चालू आहे’! स्वतः रिक्षा चालवत गाठलं नाट्यगृह; पाहा हटके प्रमोशन

Web Title: Actress aarti solanki lost 68 kg weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे
1

Cooperative Banks Role : आर्थिक मंदी असो वा जागतिक संकट, सहकारी बँकांवर विश्वास का? तन्वीर इनामदार यांनी स्पष्ट केली कारणे

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक
2

Lucky Ali: “ज्या ठिकाणी माझा मृत्यू होईल तिथे मला…” लकी अलींच्या ‘त्या’ वक्तव्याने चाहते भावुक

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?
3

Lilavati Hospital : मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटल आता परदेशात! कझाकस्तानमध्ये सुरू करणार रुग्णसेवा; काय आहे प्लॅनिंग?

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?
4

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.