Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला सोशल मीडियावरुन तरुणीनं दिली धमकी, जुईनंही दिलं ‘जशास तसं उत्तर’

इन्स्टाग्रामवर फॅालोबॅक न केल्याने तरुणीने एका तरुणीने जुईला धमकीचा मेसेज पाठवला आहे. यावर जुईनेही तिला चांगलच सुनावलं आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 30, 2024 | 03:38 PM
‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला सोशल मीडियावरुन तरुणीनं दिली धमकी, जुईनंही दिलं ‘जशास तसं उत्तर’
Follow Us
Follow Us:

मनोरंजन सृष्टीतील कलाकार सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ते शेअर करत असताात. त्यांना सोशल मीडियावर फॅालो करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या संख्येत असते. सेलेब्रिटिंच्या पोस्टवर कमेंट करणं तशी सामन्य बाब पण त्यांना मेसेज करुन धमकी देण्यासाठी गंभीर घटना अलीकडेच घडली आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरीला (Jui Gadkari) इन्स्टाग्राम वर धमकीने भरलेला मेसेज आला आहे. एका  तरुणीने अभिनेत्रीला मेसेज करत तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात…

read_also content=”मुंबईला न जाता ‘या’ ठिकाणी तीन दिवस होता गुरुचरण सिंग, नतंर फोन झाला नॅाट रिचेबल अन्… https://www.navarashtra.com/movies/gurucharan-singh-was-seen-in-delhi-palam-after-he-lest-home-to-go-to-mumbai-nrps-528578.html”]

जुई गडकरीला धमकी

अभिनेत्री जुई गडकरीला इन्स्टाग्रामवर साडेतीन लाखांहून अधिक लोक फॅालो करतात. तिच्या फोटोंना लाईक कमेंट करतात. पण सेलिब्रिटींना प्रत्येकाला इन्स्टाग्रामवर फॅालोबॅक करणं शक्य नसतं. ही अत्यंत साधारण बाब आहे पण यावरुन एका युझरने जुईला धमकीने भरलेला मेसेज केला आहे.

फॅालोबॅक न केल्याने तरुणीने दिली धमकी

नुकतचं जुईने इन्स्टाग्रामवर  स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर केला आहे. एका तरुणीने जुईला धमकीचा मेसेज पाठवला आहे. संबंधित तरुणी जुईला धमकीचे मेसेज करत लिहिते, “काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेल मध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केलं नाहीस आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही.”

जुईची संतप्त प्रतिक्रिया

तरुणीने जुईला धमकी दिल्यानंतर जुईही गप्पा बसली नाही. तीने त्या तरुणीला जशास तसं उत्तर दिलं आहे. जुई स्टोरी शेअर करत म्हणाली की,  मी सहन करू शकत नाही. आता थेट पोलीस स्टेशनला भेटूच मग आपण…राखी सुतार तू फेमस झाली. येच कर्जतला बघतेच मी पण!”  जुईने तरुणीला उत्तर दिल्याने सोशल मीडियावर नेटीझन्सही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. सेलिब्रिटींसोबत घडणारे हे प्रकार गंभीर असून त्याला आळा घालायला हवा असा सूर उमटू लागला आहे.

Web Title: Actress jui gadkari got threat message from social media actress shared screenshot nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 03:38 PM

Topics:  

  • entertainment
  • jui gadkari

संबंधित बातम्या

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’
1

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच
2

Taarak Mehta शोच्या सेटवर तोडफोड? गोकुलधाम सोसायटीचा व्हिडीओ पाहताच प्रेक्षकांची धडधड वाढली… अखेर निर्मात्यांनी सत्य सांगितलंच

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’
3

Dhamaal 4 Review : ‘धमाल 4’ हिट की फ्लॉप? काहींना हसवला, तर काहींनी चित्रपटाला म्हटलं ‘घटिया कॉमेडी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.