Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय केळकरच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली, “शिवराळ असलास तरी माझ्या…”

अभिनेत्री समृद्धी केळकरने आपल्या जिवलग मित्राच्या वाढदिवसानिमित्त अर्थात अभिनेता अक्षय केळकरसाठी सुंदर पोस्ट लिहित त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 16, 2025 | 04:47 PM
अक्षय केळकरच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली, "शिवराळ असलास तरी माझ्या..."

अक्षय केळकरच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली, "शिवराळ असलास तरी माझ्या..."

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर आणि ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम अभिनेत्री समृद्धी केळकर हे दोघंही गेल्या बऱ्याच वर्षांपासून खूप चांगले मित्र आहेत. या दोघांनीही एकत्र ‘दोन कटिंग’ या सीरिजमध्ये आणि एका गाण्यामध्येही काम केलेलं आहे. जिवलग मित्राच्या वाढदिवसानिमित्त समृद्धीने सुंदर पोस्ट लिहित अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

A R Rahman Hospitalized : संगीतकार ए आर रेहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; नेमकं काय झालं होतं?

शेअर केलेल्या पोस्टमध्ये समृद्धी आपल्या जीवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणते की,

आपलं नातं खर तर आपल्यालाच माहित कारण लोकांनी आपल्याला कलाकार म्हणून ओळखण्या आधीपासून आपण एकमेकांना ओळखतो.
काय कस केव्हा ह्याची उत्तर काही महत्वाची नाहीत, महत्वाचं काय आहे ती म्हणजे आपली मैत्री . जी आधी ही होती आजही आहे आणि कायम असणार आहे.
अभिनय क्षेत्रातली माझ्या आयुष्यातली पहिली ऑडिशन ही तू म्हणालास म्हणून दिलेली आणि त्याच ऑडिशन, मालिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली… तेव्हापासून आजवर पुन्हा कधी मागे फिरायचा विचार केला नाही आणि जेव्हा कधी तो आला तेव्हा माझ्या आधी तू त्याला पळवून लावलंस.
मित्र कितीही प्रेमळ असला , तरीही तो कर्तृत्ववान असला तर अभिमान थोडा जास्त असतो… तू आजवर हिंदी सिरियल्स, बिग बॉस, मराठी सिरियल आणि चित्रपट अस बरंच कमाल कमाल काम केलं आहेस. पण त्याहूनही बऱ्याच जणांना जे जमत नाही असं मुंबईत स्वतःच घर, गाडी एकूण सगळच करून मोकळा झाला आहेस ह्याचा तुझी जवळची हक्काची मैत्रीण म्हणून प्रचंड अभिमान वाटतो.
लोकांना तू इंडस्ट्रीत कसा आहेस, पर्सनल लाईफ मध्ये कसा आहेस, वगैरे काहीही, कसही वाटू दे. आम्हाला माहीत आहे. अक्षय केळकर कसा आहे…
शिवराळ असलास तरी माझ्या बाबांनंतर मला समजून घेणारा, मला माझ्यापेक्षा जास्त ओळखणारा, m just a call away या वाक्याला प्रत्येक वेळी खरं ठरवणारा, काळजी घेणारा माणूस, मित्र अजून कोणी भेटला नाही. एवढ्या वर्षांची ओळख पण खूप कमी काम केलं एकत्र…
येणाऱ्या वर्षांत बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये एकत्र काम करूच.
आता लवकरच तुझा नवीन चित्रपट येतोय त्यासाठी तुला कमाल भरभरून शुभेच्छा…
आणि ह्या सगळ्यासोबत वाढणाऱ्या वयाची आठवण करून देणाऱ्या तुझ्या वाढदिवसाच्या ही तुला अनंत शुभेच्छा!!!!!!
(या वर्षी मी नक्की तुला dance शिकवणार .. promise)
बाकी तू कमाल आहेस आणि कायम तसाच कमाल रहा!!!!
# खूपप्रेम

 

‘दादरला फर्स्ट क्लासमध्ये त्यानं माझ्या छातीला…’, मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

समृद्धीच्या पोस्टवर अक्षयनेही प्रतिक्रिया दिलेली आहे. तो म्हणतो, “भाई प्रेम आहेस तू… भांडण कायमच आपल्या रक्तात आहे, तर आपण भांडत पण राहूया सगळ्या गोष्टींसाठी… I Love U मी फक्त तुझाच आहे…” समृद्धीने अक्षयला पोस्टमध्ये डान्स शिकवण्याचं खास प्रॉमिस केलं आहे… समृद्धीने अक्षयच्या वाढदिवसानिमित्त कौतुक केल्यावर शेवटी “या वर्षी मी नक्की तुला डान्स शिकवणार…” असं म्हटलं आहे. यावरही अक्षयने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “बाकी शेवटी तु केलेलं प्रॉमिस या जन्मात तरी तुला शक्य नाही. तुला वाटत नसलं तरीही ओळखतो गं मी तुला…”

Web Title: Actress samruddhi kelkar shared special post for actor akshay kelkar on his birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 04:44 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • samruddhi kelkar

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
2

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
3

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
4

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.