Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Dudhane Arrest:”मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो…”, जय दुधाणेने अटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ”मी पळून जाणार…’

अभिनेता जय दुधाणेला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली असून या प्रकरणी त्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे

  • By अमृता यादव
Updated On: Jan 04, 2026 | 04:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातील उपविजेता, अभिनेता जय दुधाणे सध्या मोठ्या वादात सापडला असून त्याला अटक करण्यात आली आहे. जयला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. पाच कोटी रूपयांच्या फसवणूक प्रकरणात त्याला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी फक्त जयच नाही तर त्याचे आजी- आजोबा, आई आणि बहिण यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर याप्रकरणी अभिनेता जय दुधाणे याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

मिडिया रिपोर्टुनसार, मी या सर्व प्रकरणाला हिंमतीने सामोरं जाणार आहे. मी कुठेही पळून जाणार नाही.” जे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. गाळा विकल्यावरून ही अफवा कोण पसरवत आहे, तेच समजत नाही. तसं काही असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरादेखील लपवलं नाही. सत्य लवकरच समोर येईल. त्याचबरोबर, जयने सांगितले की त्याच्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा आहे, आणि जे काही सत्य असेल ते लवकरच न्यायालयात स्पष्ट होईल. त्याने न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचेही व्यक्त केले.

Jay Bhanushali आणि Mahhi Vij यांचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर नात्याला पूर्णविराम, अभिनेत्याने पोस्ट करत सांगितलं सत्य

जय दुधाणेला अटक, नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाणेने बनावट कागदपत्र तयार करून लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रिचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ही दुकाने खरेदी केलेल्या अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणामुळे जय आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. यासंबंधी जय किंवा त्याच्य टीमने कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. सध्या ठाणे पोलीस जय दुधाणेची कसून चौकशी करत असून या फसवणूक प्रकरणामागील नेमका कट, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जात आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jay Dudhane Arrest: बिग बॉस मराठी 3 फेम जय दुधाणेला अटक, मुंबई विमानतळावर पोलिसांची कारवाई, 10 दिवसांपूर्वीच झालेलं लग्न

जय दुधाणे हा बिग बॉस मराठी 3च्या शोमधून घराघरात पोहोचला, तो splitsvilla च्या 13 व्या पर्वाचा विजेता ठरला होता. अशा विविध शोमध्ये तो झळकला आहे. याशिवाय स्टार प्रवाहच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत सुद्धा त्याने काम केलं होते. मात्र काही महिन्यांनी वैयक्तिक कारणास्तव जयने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.आता या फसवणूक प्रकरणामुळे जय दुधाणेच्या करिअरवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Actor jay dudhane has been arrested at mumbai airport and his first reaction in this case has come forward

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Arrested
  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा
1

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!
2

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट
3

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Babita Singh Reporting: एक हत्या अन् अनेक रहस्यं! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ची घोषणा; रिलीज डेट जाहीर
4

Babita Singh Reporting: एक हत्या अन् अनेक रहस्यं! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ची घोषणा; रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.