स्टार प्रवाहवरील 'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतील जिगरबाज कृष्णा प्रेक्षकांना विशेष भावतेय. कृष्णाने तिची लाडकी गाय स्वातीला वाचवण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतलाय.
बिग बॉस मराठी ४ चा विजेता अक्षय केळकरच्या घरीही त्याच्या लग्नाची घाई पाहायला मिळत आहे. नुकतंच अक्षयला हळद लागली. त्याच्या हळदी दरम्यानचे अनेक फोटोज् आणि व्हिडिओज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल…
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या समृद्धीने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे. समृद्धीने वडिलांसोबतचा खास फोटो शेअर करत भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
‘मी होणार सुपरस्टार’शोच्या दमदार होस्टिंगसाठी ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’कडून समृद्धी केळकरला ‘सर्वोत्कृष्ट निवेदक’चा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्रीने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री समृद्धी केळकरने आपल्या जिवलग मित्राच्या वाढदिवसानिमित्त अर्थात अभिनेता अक्षय केळकरसाठी सुंदर पोस्ट लिहित त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री समृद्धी केळकर लग्नाच्या बेडीत अडकणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या चर्चांना कारणही अभिनेत्रीची एक पोस्ट ठरली आहे.
‘फुलाला सुगंध मातीचा’ (Phulala Sugandha Maticha) मालिकेमध्ये जान्हवीच्या मंगळागौरीमध्ये कीर्तीचा पारंपरिक लूक (Kirti Traditional Look Photos) दिसून आला. कीर्तीची भूमिका समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar Photos) निभावत आहे. नऊवारी साडी नेसलेली…