Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये आदितीला दिला ‘या’ अभिनेत्यानं खास पाठिंबा

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मधील आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत. या आठवड्यात तिला खास पाठिंबा मिळाला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2025 | 06:52 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘सुपर डान्सर चॅप्टर ५’ मध्ये हा आठवडा सुपर क्लासिक ठरणार आहे. ज्या अंतर्गत मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली आहेत.

आदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरतो आहे, कारण या आठवड्यात तिला खास पाठिंबा मिळाला आहे, तोही थेट राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि ‘जोगवा’ चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले मराठी सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांच्याकडून. उपेंद्र लिमये यांनी खास मेसेज देत तिला पाठिंबा दिला आहे.

जेव्हा द ग्रेट खली त्याच्यापेक्षा उंच 17 वर्षाच्या पोराला भेटतो!

सातारहून पाठवलेल्या या संदेशात उपेंद्र लिमये म्हणतात,

“ही माझी खास शुभेच्छा आहे त्या एकासाठी जिला साताऱ्याने घडवलंय आणि जिला आज संपूर्ण भारत पाहतोय सुपर डान्सर या शोमध्ये. आपल्या साताऱ्याचीच लेक , कमाल, अप्रतिम, सुंदर! तुझा १००% परफॉमन्स देताना प्रत्येकवेळी दिसत आहे.  तुला खूप खूप शुभेच्छा. साताराही तुझ्यासोबत आहे, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रही! ऑल द बेस्ट!”

आपल्या गावाचं नाव उज्वल करणारी आदिती आज महाराष्ट्रभरातील लहानग्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. उपेंद्र लिमये यांच्या शब्दांनी तिच्या नृत्ययात्रेला नवे बळ मिळाले आहे.

हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

सुपर डान्सर चॅप्टर 5

हा एक भारतीय डान्स रिअॅलिटी शो आहे. जो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होतो. हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे, जो वेगवेगळ्या डान्स फॉर्म्समधील प्रतिभाशाली बालकलाकारांना एक प्लेटफॉर्म पुरवतो. या शोमध्ये 4-5 वर्षांच्या वयापासून 14 वर्षांपर्यंतच्या मुलांचा सहभाग असतो. या शोमध्ये बालकलाकार विविध प्रकारच्या डान्स फॉर्म्स मध्ये आपली कला सादर करतात.प्रत्येक स्पर्धकाला एक मास्टर किंवा गुरू नियुक्त केला जातो, जो त्याच्या किंवा तिच्या डान्सच्या तयारीसाठी मार्गदर्शन करतो.

 

 

Web Title: Aditi from super dancer chapter 5 she has received special support this week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • marathi actor
  • Marathi News

संबंधित बातम्या

हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
1

हॉरर, सस्पेन्सने भरलेली ‘काजळमाया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन
2

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

रत्न–दागिन्यांच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड; ‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
3

रत्न–दागिन्यांच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड; ‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला
4

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.