Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘छावा’नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज

'अष्टपदी' या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. 'अष्टपदी' चित्रपटाचे नवीन लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 09, 2025 | 07:38 PM
'छावा'नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज

'छावा'नंतर संतोष जुवेकर नव्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली आहे. ‘अष्टपदी’ चित्रपटाचे नवीन लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘अष्टपदी’ ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनोखे शीर्षक, नामवंत कलाकार, सर्जनशील दिग्दर्शन, आशयघन कथानक आणि दर्जेदार निर्मिती असलेला हा चित्रपट सिनेसृष्टीत सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे.

अक्षय केळकरने ‘रमा’सोबत अखेर संसार थाटला, लग्नातला पहिला फोटो समोर

निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली ‘अष्टपदी’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. निर्माते उत्कर्ष जैन यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. ‘अष्टपदी’ची कथा, पटकथा व संवादलेखन महेंद्र पाटील यांचे असून महेंद्र पाटील हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत. रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरला लग्नाच्या मंडपाची पार्श्वभूमी आहे. त्यावर मुख्य भूमिकेतील कलाकारांसह सहाय्यक भूमिकेतील कलाकारही आहेत.

आपणा सर्वांना लग्नातील सप्तपदी माहित आहे, पण अष्टपदी म्हणजे नेमके काय? याबाबतचे कुतूहल वाढले आहे. या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना सिनेमागृहात मिळणार असल्याचे सांगत उत्कर्ष जैन म्हणाले की, ‘अष्टपदी’मध्ये प्रेक्षकांना आजवर कधीही न पाहायला मिळालेले कथानक पाहायला मिळणार आहे. भारतीय संस्कृतीतील लग्न हा महत्त्वाचा घटक मानला जातो. या निमित्ताने केवळ दोन जीवांचे नाते जोडले जात नसून, दोन कुटुंब एकत्र येत असतात.

चित्रपटात भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करण्यात आले आहे की आणखी काय आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेल. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. संतोष जुवेकरचे आजवर कधीही समोर न आलेले रूप प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्या जोडीला मयुरी कापडणे असल्याने दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. ‘अष्टपदी’मधील नयनरम्य लोकेशन्स आणि तिथे शूट करण्यात आलेली दृश्ये प्रेक्षकांचे मन मोहतील अशी आशाही जैन यांनी व्यक्त केली.

अभिनेत्री तृप्ती बर्डेचा फरहान अख्तरवर गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

संतोष जुवेकर आणि मयुरी कापडणे यांच्यासोबत या चित्रपटात अभिनव पाटेकर, मिलिंद फाटक, मोना कामत, स्वप्नील राजशेखर, माधव अभ्यंकर , विशाल अर्जुन, विनिता काळे, चंदा सारसेकर, कल्पना राणे, उत्कर्ष जैन, महेंद्र पाटील, नयना बिडवे, जगदीश हाडप, महेश जोशी आदी कलाकार आहेत. गीतकार गणेश चेऊलकर आणि प्रशांत जामदार यांनी लिहिलेली गाणी संगीतकार मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केली असून, पार्श्वसंगीतही त्यांनीच दिलं आहे. धनराज वाघ या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर असून, निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. अतुल शिधये यांनी रंगभूषा, तर अंजली खोब्रेकर, स्वप्ना राऊत यांनी वेशभूषा केली आहे. नृत्य दिग्दर्शन दिग्विजय जोशी यांनी केले आहे. राहुल पाटील आणि नंदू आचरेकर या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, कार्यकारी निर्माते अजय खाडे आहेत.

Web Title: After chhaava movie actor santosh juvekar new marathi movie released soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 07:38 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो
1

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam: सिनेमाच्या टिमकडून पुण्यातील सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रपट शो

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील –  सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
2

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत
3

मुखवट्याच्या मागची रहस्यं, 4 खून, शून्य पुरावे…”; ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर चर्चेत

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत
4

२० वर्षांचा संगीत प्रवास, जुनी गाणी नवनवीन अंदाजात; 2025 मध्ये गायक अभिजीत सावंत ‘या’ गोष्टीमुळे राहिला चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.