Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंचायत 3 पाहण्यास उत्साही चाहत्यांसाठी आंनदाची बातमी, पंचायतचा चौथा सिझनही येणार प्रेक्षकांच्या भेटीस!

पंचायतच्या चौथ्या सिझनमध्ये मध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत, ज्याची अपेक्षा प्रेक्षकांनी पंचायतकडून केली नव्हती. पण पंचायत-4 साठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 07, 2024 | 10:35 AM
पंचायत 3 पाहण्यास उत्साही चाहत्यांसाठी आंनदाची बातमी, पंचायतचा चौथा सिझनही येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
Follow Us
Close
Follow Us:

ओटीटी प्लॅटफार्म अॅमेझान प्राईमवरील लोकप्रिय वेबसिरिज पंचायत (Panchayat) आता नव्या सिझनसह प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. काही दिवसापुर्वी अॅमेझान प्राईमनं () एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. तेव्हापासून ‘पंचायत’च्या तिसरा सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. पंचायतचा तिसरा सिझन 28 मेपासून सुरू होणार आहे. पण त्यापुर्वी प्रेक्षकांना नवं सरप्राईज मिळालं आहे, प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनसोबत चौथ्या सिझनबाबतही अपडेट मिळाली आहे.

[read_also content=”निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडेन! कंगना राणौतची मोठी घोषणा, म्हणाली मी फक्त राजकारण करणार… https://www.navarashtra.com/movies/kangana-ranaut-says-if-shw-will-win-the-loksabha-lection-she-will-quit-bollywood-nrps-530478.html”]

पंचायतचा चौथा सिझन येणार

रिपोर्टनुसार, ‘पंचायत-3’  नंतर मेकर्सने पंचायत 4 करण्याचाही निर्णय घेतला आहे. यामधील ट्विस्ट म्हणजे जिथे ‘पंचायत-3’ ची गोष्ट संपणार तिथेच ‘पंचायत-4’ ची गोष्ट सुरु होणार आहे. याबददलच अपडेट या सीरिजमध्ये विकास ही भूमिका साकारणाऱ्या चंदन रॉय दिली आहे. त्यामुळे ही सीरिज तिसऱ्या सीजनमध्येच थांबणार नसून त्याची गोष्टी पुढेही चालू राहणार असल्याचं आता म्हटलं जात आहे.
पुढे बोलताना चंदन रॉय म्हणाला की, आता पंचायत-3चा ट्रेलर येईल. त्यामध्ये तुम्हाला कळेलच की या सीरिजची गोष्ट कशी आणि काय आहे. यामध्ये ज्यामध्ये दारूगोळा, बारूद, आग, आणि बरंच काही असणार आहे. तसेच जिथे पंचायत-3 संपेल तिथूनच पंचायत-4 सुरु होणार आहे.  पंचायतच्या चौथ्या सिझनमध्ये मध्ये प्रेक्षकांना अशा काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत, ज्याची अपेक्षा प्रेक्षकांनी पंचायतकडून केली नव्हती. पण पंचायत-4 साठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे.

‘पंचायत-3’ या दिवशी येणार भेटीला

 बहुप्रतिक्षीत वेब सीरिज ‘पंचायत 3’ ची (Panchayat Season 3 Release) रिलीज डेट अखेर जाहीर झाली आहे. मागील काही दिवसांपासून प्राईम व्हिडीओकडून (Prime Video) ‘पंचायत 3’च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली जात होती. त्यानंतर आज रिलीज डेटवरून पडदा उघडण्यात आला आहे. त्यामुळे फुलेरा गावातील मंडळींना भेटण्यास उत्सुक असणाऱ्या प्रेक्षकांना आता फक्त काही दिवसच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: After panchayat 3 panchayat season 4 will be come soon nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 10:35 AM

Topics:  

  • amazon prime video
  • entertainment

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
3

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
4

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.