Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ ची शूटिंग ‘या ठिकाणी’ झाली पूर्ण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'दृश्यम 2' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचवेळी या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग गोव्यात एका शेवटच्या गाण्याने संपले आहे. जे साळगावकर कुटुंबावर चित्रित करण्यात आले आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Oct 09, 2022 | 06:26 PM
अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ ची शूटिंग ‘या ठिकाणी’ झाली पूर्ण
Follow Us
Follow Us:

‘दृश्यम 2’ चित्रपटाची कथा 2 आणि 3 ऑक्टोबरच्या रहस्यावर आधारित आहे. ज्यामध्ये अजय देवगण व्यतिरिक्त अभिनेत्री तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरन आणि इशिता दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिषेक पाठक दिग्दर्शित, दृश्यम 2, व्हायाकॉम18 स्टुडिओज प्रस्तुत आहे. गुलशन कुमार, टी-सीरीज आणि पॅनोरमा स्टुडिओच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे तर भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि कृष्ण कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

देवी श्री प्रसाद यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाशिवाय अजय देवगणच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘थँक गॉड’, ‘लव रंजन नेक्स्ट’, ‘मैदान’, ‘भोला’ आणि ‘गोलमाल 5’ यांचा समावेश आहे.

Web Title: Ajay devgans drishyam 2 shooting wraps up in goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 06:26 PM

Topics:  

  • Ajay Devgan
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.