Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चित्रपटच नाही, जाहिराती-व्यवसायातूनही करते मोठी कमाई; ३२व्या वर्षी आलिया भट्टची संपत्ती ऐकून थक्क व्हाल

आज आलियाचा ३२ वा वाढदिवस आहे. आलियाचा १५ मार्च १९९३ रोजी जन्म झाला आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 15, 2025 | 07:45 AM
चित्रपटच नाही, जाहिराती-व्यवसायातूनही करते मोठी कमाई; ३२व्या वर्षी आलिया भट्टची संपत्ती ऐकून थक्क व्हाल

चित्रपटच नाही, जाहिराती-व्यवसायातूनही करते मोठी कमाई; ३२व्या वर्षी आलिया भट्टची संपत्ती ऐकून थक्क व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टकडे कायम पाहिले जाते. मुळची भारतीय असलेल्या आलिया भट्टने ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले आहे. आलिया कायमच चाहत्यांमध्ये, व्यावसायिक तसेच वैयक्तिक अशा दोन्हीही लाईफमुळे चर्चेत असते. आज आलियाचा ३२ वा वाढदिवस आहे. आलियाचा १५ मार्च १९९३ रोजी जन्म झाला आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या आलियाच्या नेटवर्थबद्दल जाणून घेऊया…

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

३२ वर्षीय आलिया तब्बल ५५० कोटींची मालकीण आहे. लहान वयातच तिने बिझनेसमध्ये आणि आपल्या फिल्मी करियरमध्ये मोठे यश मिळवले आहे. आलिया भट्टचे स्वतःच्या मालकीचे प्रॉडक्शन हाऊस आहे, तिने वेगवेगळ्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले आहे. म्हणूनच ती चित्रपटांच्या कमाईतून नव्हे तर बिझनेसच्या माध्यमातून ती पैसे कमावते. बिझनेसच्या माध्यमातून कमावलेल्या पैशातून अभिनेत्रीने एवढी मोठी संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने तिची संपत्ती ६ यशस्वी ब्रँडमध्ये पैसे गुंतवले आहे. स्वतःच्या कंपनीव्यतिरिक्त, तिने अनेक कंपन्यांमध्ये शेअर्स देखील खरेदी केले आहेत.

 

आलिया भट्टने २०२० मध्ये इंटर्नल सनशाइन प्रॉडक्शनची स्थापना केली, ज्यामध्ये तिने ‘डार्लिंग’ आणि ‘जिग्रा’ सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. केवळ प्रॉडक्शन हाऊसच नाही तर आलिया भट्टने फॅशन इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला आहे. आलिया भट्टची ‘इड अ मम्मा’ नावाची कंपनी २ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी पर्यावरणपूरक कपडे बनवते. या कंपनीने काही वर्षातच कोट्यवधींची कमाई कमाई केली. याशिवाय, आलिया भट्टने ‘नायका’ नावाच्या ई-कॉमर्स वेबसाइटने गुंतवणूक केली आणि सुपर बॉटम्समध्येही गुंतवणूक केली आहे. एकंदरीत, असे म्हणता येईल की चित्रपटांव्यतिरिक्त, आलिया भट्ट खूप कमाई करते आणि यामुळेच ती कमाईच्या बाबतीत इतर अभिनेत्रींपेक्षा खूप पुढे आहे.

सैफ अली खान प्रकरणानंतर आलिया-रणबीरचा राहाबाबत घेतला मोठा निर्णय, काय म्हणाले सेलिब्रिटी कपल ?

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहर आणि पुनित मल्होत्रा दिग्दर्शित ‘स्टूडंट ऑफ द इयर’चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आलियाने ‘हायवे’, ‘गली बॉय’, ‘राझी’, ‘डार्लिंग्स’, ‘RRR’, ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची ती मुलगी आहे. आलियाने २०२२ मध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केले. आलिया आणि रणबीरला राहा नावाची एक गोंडस मुलगी देखील आहे. आलिया भट्टच्या सिनेकारकिर्दितला ‘स्टूडंट ऑफ द इयर’ हा पहिला चित्रपट नव्हता. तिच्या सिनेकारकिर्दितला पहिला चित्रपट ‘संघर्ष’ हा होता. १९९९ मध्ये रिलीज झालेल्या अक्षय कुमार आणि प्रिती झिंटासोबत वयाच्या ६ व्या वर्षी बालकलाकार म्हणून आलियाने पहिला चित्रपट केला होता.

Web Title: Alia bhatt birthday special actress net worth is 550 crore at just age of 32

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood
  • Bollywood Actress
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
1

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!
2

११ वर्षांनंतर रेखाचा कमबॅक? बॉलिवूडपासून दूर असूनही ३०० कोटींची संपत्तीची मालकीण!

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट
3

खामोश… ‘धुरंधर’ आया हैं! अंगावर काटा येईल असा रणवीरच्या ‘धुरंधर’चा ट्रेलर; दिसली तगडी स्टारकास्ट

विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना
4

विक्रम भट्ट अडकले कायद्याच्या कचाट्यात! डायरेक्टरने 200 कोटींचं प्रॉफिट दाखवून लावला 30 कोटींचा चुना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.