Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरबाज खान आणि शूरा खान यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत जाहीर केलं लाडक्या लेकीचं नाव!

अरबाज खान आणि शूरा खान यांनी मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाज सोशल मीडियावर पोस्ट केली असून, या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 08, 2025 | 07:48 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )

Follow Us
Close
Follow Us:

खान कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. अभिनेता अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शूरा खान यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी शूराने आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला, आणि त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अरबाज व शुराच्या लाडक्या लेकीची भेट घेण्यासाठी सलमान खान सुद्धा दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात पोहोचला होता.आता शुराला डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णालयातून घरी जाताना अरबाजसह त्याच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना पाहायला मिळाली.

खान कुटुंबात लक्ष्मीच्या पावलांनी आलेली ही गोड पाहुणीचं नावही आता निश्चित करण्यात आलं आहे. या जोडप्याने लेकीच्या जन्मानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट देखील शेअर केली आहे.अरबाज आणि शूरा यांनी आपल्या लेकीचं नाव ‘सिपारा खान’ (Sipaara Khan) असं ठेवलं असून, पोस्ट शेअर करत त्यांनी हे नाव अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गौहर खानच्या करिअरवरून सासऱ्यांचे वक्तव्य, म्हणाले; “गौहर खान एक उत्तम आई आहे, पण मी तिचं काम…”


Gautami Patil New Song: ‘सुंदरा’ व ‘कृष्ण मुरारी’ नंतर गौतमी पाटीलच्या ‘सोनचाफा’ गाण्याला भरभरून प्रेम

अरबाजचं पहिलं लग्न अभिनेत्री मलायका अरोरा हिच्यासोबत १९९८ साली झालं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर, २०१७ मध्ये या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. या संसारातून त्यांना एक मुलगा आहे. अरहान खान, जो सध्या २२ वर्षांचा आहे.यानंतर, डिसेंबर २०२३ मध्ये अरबाज खानने शूरा खान हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे, या दोघांच्या वयात तब्बल २५ वर्षांचं अंतर आहे.  काही दिवसांपूर्वीच शूराने एका गोंडस मुलीला जन्म दिला, आणि त्यामुळे खान कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.दरम्यान, अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खानदेखील हॉस्पिटलमध्ये शूराला भेटायला गेला होता.

 

 

Web Title: Arbaaz khan and shura khan announced the name of their beloved daughter by posting on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 07:48 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Mardaani 3 Release Date: हातात बंदूक आणि निर्भिड चेहरा घेऊन पुन्हा येणार शिवानी शिवाजी रॉय,  ‘मर्दानी ३’चा पहिला लूक रिलीज
1

Mardaani 3 Release Date: हातात बंदूक आणि निर्भिड चेहरा घेऊन पुन्हा येणार शिवानी शिवाजी रॉय, ‘मर्दानी ३’चा पहिला लूक रिलीज

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांचा एशियन कल्चर पुरस्काराने गौरव
2

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाची शानदार सुरुवात, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांचा एशियन कल्चर पुरस्काराने गौरव

पॅन-इंडिया आयकॉन अल्लू अर्जुनची भावनिक पोस्ट; वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
3

पॅन-इंडिया आयकॉन अल्लू अर्जुनची भावनिक पोस्ट; वडिलांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.