Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना मिळाला नवा हिरो! अभिषेक बजाज आणि बसीर अली भिडले

कर्णधार पदाचे दावेदारीसाठी बिग बॉसने एक वेगळा टास्क डिझाईन केला होता. यादरम्यान अभिषेक बजाज आणि बसीर या.दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. या एपिसोड नंतर सोशल मीडियावर अभिषेक बजाज याला भरभरून प्रेम देण्यात आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 29, 2025 | 09:21 AM
फोटो सौजन्य - JioHotstar Reality

फोटो सौजन्य - JioHotstar Reality

Follow Us
Close
Follow Us:

बिग बॉस 19 च्या नव्या सीजनला सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. आतापर्यंत हे पाच दिवस प्रेक्षकांनी या शोला भरपूर पसंत केले आहे. 29 ऑगस्ट रोजी बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टनची टास्क पार पडला. यामध्ये सीक्रेट रूममध्ये असलेली फरहाणा खान हिला एक शक्ती देण्यात आली होती. फरहाणा खान हिला बिग बॉसने सांगितले होते की तुला जो सदस्य आवडत नाही त्याला तुम्ही कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर करू शकते. यावेळी फरहाना खान हिने बसीर अली याला बाहेर केले आणि बिग बॉसने त्याला संचालक बनवले. 

बिग बॉसचा खेळ फारच मनोरंजक होता बिग बॉसने एक चक्र बनवले होते यावर गाणे वाजताच घरातले सदस्य हे त्यावर जातील आणि नाचतील. त्यानंतर त्या चक्राच्या बाहेर काही छोटे बॉक्स बनवले होते त्याला नंबर देण्यात आले होते. यामध्ये गाणे थांबतात घरातील सदस्यांना काही ग्रुप सह दोन किंवा तीनच्या गटाने त्या बॉक्समध्ये जायचे होते. यावेळी अशनूर, कुणीका सदानंद आणि अभिषेक बजाज हे कर्णधार पदासाठी दावेदार आहेत. 

Bigg Boss 19 : कोण होणार बिग बाॅस 19 चा पहिला कॅप्टन! झीशान कादरी नॉमिनेशनमध्ये आल्यावर डोकं चालेना

कर्णधार पदाचे दावेदारीसाठी बिग बॉस ने एक वेगळा टास्क डिझाईन केला होता. यामध्ये घरातल्या सदस्यांना कॅप्टनसीच्या दावेदारीसाठी असलेल्या सदस्यांसाठी ठेवण्यात आलेले बोर्ड हे रंगवायचे होते आणि ते तयार करण्यात आलेल्या बॉक्सवर पसरवून ठेवायचे होते. तानिया मित्तल या खेळाची संचालक असते. या खेळात अभिषेक बजाजला कोणीही सपोर्ट करत नाही अशनूर कौर हिला घरातले सदस्य सपोर्ट करतात त्याचबरोबर कोणी का हिला बशीर सपोर्ट करत असतो आणि कुणीकाच्या जागेवर बसेल खेळत असतो. यादरम्यान अभिषेक बजाज आणि बसीर या.

दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. यास एपिसोड नंतर सोशल मीडियावर अभिषेक बजाज याला भरभरून प्रेम देण्यात आले आहे. या दोघांमध्ये हे भांडण एवढे वाढले होते की ते दोघे एकमेकांना खेचत होते. आज घरात कॅप्टनसीचा एक टास्क पाहायला मिळाला. कॅप्टनपदाचा दावेदार निवडण्याच्या टास्कनंतर, गौरव खन्ना आणि कुनिका एकमेकांशी बोलत होते, तेव्हा तान्या तिथे आली आणि म्हणाली की तिला कोणालाही चिथावणी द्यायची नाही, पण तिला गौरवला विचारायचे होते की तो का म्हणतोय की तो कुनिकाला कॅप्टन बनवू इच्छित नाही.

The captaincy task has started in Bigg Boss, let’s see who will get the power this time! 🤔

Ashnoor Kaur, Kunickaa Sadanand
Abhishek Bajaj.

Watch #BiggBoss19, Mon-Sun at 9 pm on JioHotstar and at 10:30 pm on COLORS TV. pic.twitter.com/SbJKChxY8u

— BiggBoss24x7 (@BB24x7_) August 28, 2025

‘बिग बॉस सीझन १९’ मध्ये, कालच्या भागामध्ये तान्या मित्तल गौरव खन्ना विरुद्ध कुनिका सदानंदच्या मनात विष भरण्याचा प्रयत्न केला. ती कुनिकाला अशा गोष्टी सांगेल की कुनिका आणि गौरवचे नाते आता तुटूले आहे असे दिसून आले आहे. एपिसोडमध्ये, तान्या जाणूनबुजून कुनिकाला सांगते की तिला वाटते की तिचे आणि कुनिकामध्ये सर्वात जवळचे नाते आहे. हे ऐकून कुनिका एक तुच्छ उत्तर देते आणि गौरवला हे ऐकून धक्का बसतो. कुनिका म्हणते की हा तान्याचा गैरसमज आहे. या प्रकरणावर गौरव आणि कुनिका यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले.

Web Title: Bigg boss 19 abhishek bajaj and basir ali have a heated argument during a task

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • entertainment
  • Reality Show

संबंधित बातम्या

‘अभंग तुकाराम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार संत तुकाराम महाराजांची भूमिका
1

‘अभंग तुकाराम’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘हा’ मराठी अभिनेता साकारणार संत तुकाराम महाराजांची भूमिका

सोनू सूदने मुंबईतील एका पॉश भागात विकले स्वतःचे घर, १३ वर्षात मिळवला एवढा फायदा
2

सोनू सूदने मुंबईतील एका पॉश भागात विकले स्वतःचे घर, १३ वर्षात मिळवला एवढा फायदा

‘परम- सुंदरी’ने घेतले लालबागच्या राजाच्या दर्शन, नुश्रत देखील पोहचली बाप्पाच्या दरबारात
3

‘परम- सुंदरी’ने घेतले लालबागच्या राजाच्या दर्शन, नुश्रत देखील पोहचली बाप्पाच्या दरबारात

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री, खतरनाक लूक आला समोर
4

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री, खतरनाक लूक आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.