Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 19 : पहिल्या आठवड्यात या स्पर्धकांनी घातला धूमाकुळ, नावं ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

सलमान खानचा शो सुरू होऊन जवळजवळ एक आठवडा झाला आहे आणि उद्या पहिला शनिवार म्हणजे पहिला वीकेंड का वार आहे. शोच्या पहिल्या आठवड्यात असे अनेक स्पर्धक आहेत ज्यांनी खूप लाइमलाइट चोरली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 30, 2025 | 09:31 AM
फोटो सौजन्य - JioHotstar Reality

फोटो सौजन्य - JioHotstar Reality

Follow Us
Close
Follow Us:

टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सुरू होताच चर्चेत आला आहे. या शोमधील टास्क आणि ट्विस्ट प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहेत. सलमान खानचा शो सुरू होऊन जवळजवळ एक आठवडा झाला आहे आणि उद्या पहिला शनिवार म्हणजे पहिला वीकेंड का वार आहे. शोच्या पहिल्या आठवड्यात असे अनेक स्पर्धक आहेत ज्यांनी खूप लाइमलाइट चोरली आहे आणि बातम्यांमध्ये राहिले आहेत. चला जाणून घेऊया हे स्पर्धक कोण आहेत?

तान्या मित्तल

सलमान खानच्या या शोमध्ये आपण तान्या मित्तल आहे जिने सोशल मिडियावर प्रसिद्ध मिळवली आहे. ती घरामध्ये सध्या चर्चेचा विषय आहे, तिच्या विधानांमुळेही तान्याला खूप ट्रोल केले जात आहे. तिच्या खेळामुळे तान्याला लोकप्रियता मिळत आहे, पण तिच्या युक्तिवादांमुळे तिला अपेक्षित प्रेम मिळत नाहीये कारण तिच्या युक्तिवादांमुळे ती ट्रोलर्सचे लक्ष्य बनते.

Bigg Boss 19 : बसीर अलीने अभिषेक बजाजला मारली लाथ? कॅप्टन्सी टास्कमध्ये घरातील सदस्यांनी घातला धूमाकुळ, पहा Promo

कुनिका सदानंद

या यादीत कुनिका सदानंदचाही समावेश आहे. ती पहिल्या आठवड्यामध्ये चर्चेत राहिली आहे, त्याचबरोबर बिग बाॅस 19 च्या घरातील पहिली कर्णधार झाली आहे. बिग बाॅसच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर तिने तिचे अनेक मुद्दे मांडले आहेत. प्रेक्षकांना कुनिकाचा खेळ आवडतोय आणि ती सर्वकाही चांगल्या प्रकारे हाताळत आहे. प्रेक्षकांना कुनिकाचा घरातील सदस्यांशी असलेला समन्वयही आवडतोय.

गौरव खन्ना

टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्ना मागील काही दिवसांमध्ये चर्चेत राहिला आहे. टीव्ही मालिका ‘अनुपमा’ फेम गौरव खन्ना या लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहे, त्याने आता सलमान खानच्या शोमध्ये खूप धूमाकुळ घातला आहे. शोच्या पहिल्या आठवड्यात गौरवने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे आणि तो कोणत्याही गोष्टीपासून मागे हटत नाही.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात नवा ट्विस्ट! फरहानाला मिळणार घरात पुन्हा एन्ट्री करण्याची संधी… काय असेल गौरवचा निर्णय?

झीशान कादरी

गॅंग ऑफ वासेपुर या सिरीजमधून प्रसिद्धी मिळवलेला झीशान कादरीचाही या यादीत नाव आहे. बिग बॉस १९ मध्ये झीशानने गौरव खन्नाबद्दल वाद घातल्यानंतर तो सातत्याने चर्चेत राहिला आहे. इतरांना भडकवण्यासोबतच झीशान शोमध्ये लोकांना भांडायला लावण्याचे काम करताना दिसतो. त्यामुळे झीशानबद्दल बरीच चर्चा आहे. शोमध्ये झीशानच्या मारामारी लोकप्रिय होत आहेत.

बशीर अली

या यादीत बशीर अली यांचेही नाव येते. बशीर त्याच्या खेळामुळे आणि शोमधील गोंधळामुळे सतत चर्चेत असतो. तथापि, बशीरला लोकांकडून खूप प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांना बशीरचा खेळ आवडतोय. बशीर ज्या पद्धतीने शोमध्ये परफॉर्म करत आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग दाखवत आहे, ते लोकांना खूप आवडत आहे.

Web Title: Bigg boss 19 these contestants created a stir in the first week you will be surprised to hear their names

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 08:56 AM

Topics:  

  • bigg boss 19
  • Gaurav Khanna
  • Salman Khan
  • Tania Mittal

संबंधित बातम्या

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का
1

Bigg Boss 19 : या आठवड्यात या स्पर्धकांवर नाॅमिनेशनची टांगती तलवार! कोणाचा होणार पत्ता कट, नावे जाणून तुम्हाला बसेल धक्का

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित
2

Bigg Boss : सलमानच्या घरात नवा राडा! गौरव खन्ना घरातील सदस्यांविरुद्ध संतापला, चाहते झाले आनंदित

‘बिग बॉस १९’ फेम नतालियाचं ठरलं लग्न? चाहते म्हणाले ‘मृदुलचं काय होणार…’
3

‘बिग बॉस १९’ फेम नतालियाचं ठरलं लग्न? चाहते म्हणाले ‘मृदुलचं काय होणार…’

Bigg Boss 19 : ‘फक्त कॅमेरासाठी तान्याचं रडगाणं?’ मालतीने पुन्हा तान्याबद्दल सत्य सांगितले, म्हणाली – ती सती सावित्री बनत आहे
4

Bigg Boss 19 : ‘फक्त कॅमेरासाठी तान्याचं रडगाणं?’ मालतीने पुन्हा तान्याबद्दल सत्य सांगितले, म्हणाली – ती सती सावित्री बनत आहे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.