Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी त्यांना कोलंबीचं कालवण वाढलं…”, मराठी ज्येष्ठ अभिनेत्रीच्या घरी जेवलेला रणबीर कपूर; अभिनेत्रीने शेअर केला किस्सा

अभिनेत्री स्मिता जयकर आणि अभिनेता रणबीर कपूरने ‘अजब प्रेम की गजब कहानी’या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. त्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 06, 2025 | 09:08 PM
"मी त्यांना कोलंबीचं कालवण वाढलं...", मराठी ज्येष्ठ अभिनेत्रीच्या घरी जेवलेला रणबीर कपूर; अभिनेत्रीने शेअर केला किस्सा

"मी त्यांना कोलंबीचं कालवण वाढलं...", मराठी ज्येष्ठ अभिनेत्रीच्या घरी जेवलेला रणबीर कपूर; अभिनेत्रीने शेअर केला किस्सा

Follow Us
Close
Follow Us:

रणबीर कपूर हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा रणबीर सध्या त्याच्या एका कृत्यामुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ मराठमोळी अभिनेत्री स्मिता जयकर यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा त्यांच्या घरातील एक किस्सा सांगितला आहे. अभिनेत्री स्मिता जयकर आणि अभिनेता रणबीर कपूरने एका चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. त्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला आहे.

हरिनामाच्या गजरात तल्लीन करणाऱ्या ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’चा ट्रेलर रिलीज, घडणार आध्यात्मिक सफर

एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरसोबत ‘अजब प्रेम की गजब कहानी’या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर कपूर आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटामध्ये रणबीरच्या आईची भूमिका स्मिता यांनी साकारली आहे. स्मिता यांनी मुलाखतीत शेअर केलेला किस्सा चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीचा होता. चित्रपटाच्या शूटिंगच्या आधी रणबीर आणि स्मिता जयकर एकमेकांना भेटले होते.

गौतमी पाटीलची पहिली गवळण ‘कृष्ण मुरारी’प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या गाण्याची जोरदार चर्चा, पाहा खास झलक

मुलाखतीत स्मिता जयकर म्हणाल्या, “रणबीर कपूर माझ्या छोट्या मुलाला ओळखत होता. याबद्दल रणबीरनेच मला स्वत: सांगितलं होतं. तो अगदी साधा आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर हे तिघंही माझ्या घरी आले होते. ते लोकं माझ्या घरी जेवायच्या वेळेलाच आले होते. संजयला तेव्हा कोलंबीचं कालवण वगैरे खूप आवडायचं. मी या तिघांना कोलंबीचं कालवण वाढलं. त्या तिघांनीही माझ्या घरी जेवण टेबलवर बसून नाही तर जमिनीवर बसून मांडी घालून केलं. रणबीर एवढा साधा आहे की, तो माझ्या घरी जेवायला खाली जमिनीवर बसला होता.”

२०० कोटींच्या ‘सिकंदर’ला १०० कोटी कमावणंही कठीण, सातव्या दिवशीही भारतात केली तुटपुंजी कमाई

“मला संजयने सब्यसाची मुखर्जींशी ओळख करून दिली, तेव्हा रणबीर खूप लहान होता. तिघेही मस्त जेवले. खरंतर, मला तो रणबीर कपूर आहे हे नंतर समजलं. तेव्हा रणबीर संजय लीला भन्साळींना असिस्ट करत होता. हे सगळे लोक खरंच खूप साधी माणसं आहेत. आपल्याला सिनेमे पाहून किंवा ते बाहेर वावरतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून कुतूहल वाटतं. कारण, कलाकारांच्या भोवती सगळ्या चाहत्यांची सतत गर्दी असते म्हणून साहजिकच त्यांना तसा अ‍ॅटिट्यूड ठेवावा लागतो. पण, प्रत्यक्षात ते फार साधे आहेत.” असं स्मिता जयकर यांनी मुलाखती दरम्यान सांगितलं.

Web Title: Bollywood actor ranbir kapoor once visit this marathi actress smita jaykar home and ate prawns gravy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 09:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Film
  • Bollywood News
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
1

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
2

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
3

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
4

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.